शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याने अतिशय सावधपणे जेवणं चोरलं अन् मालकाला लावली शेंडी; पाहा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 13:35 IST

Viral News in Marathi : तुम्ही अनेकदा व्हिडीओमध्ये पाहिलं असेल जेवण  चोरण्याच्या प्रयत्नात  कुत्रा पकडला जातो. असाच काहीसा प्रकार घडला आहे.

सध्या सोशल मीडियावर एका चतूर कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडीओत कुत्रा डोकं लावून मालकाला वेडं बनवतो. तुम्ही अनेकदा व्हिडीओमध्ये पाहिलं असेल जेवण  चोरण्याच्या प्रयत्नात  कुत्रा पकडला जातो. असाच  काहीसा प्रकार घडला आहे. पण यावेळी कुत्रा पकडला गेलेला नाही.  सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे. 

या व्हिडीओमधील कुत्र्याच्या मालकाने कुत्र्यासमोर जेवण ठेवले होते. त्यानंतर काहीवेळ वाट पाहायला लावली. मालक काहीवेळासाठी दूर गेल्यानंतर खण उघडून पुन्हा कुत्र्याने खाण्याचा प्रयत्न केला. मालकाला वाटलं की त्यांचा कुत्रा इमानदार आहे. पण कॅमेरात या कुत्र्याचा हा प्रकार कैद झाला आहे. हा व्हिडीओ सगळ्यात आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला  होता.  हा व्हिडीओ ब्रिटीश फायनेंसर हेलेना मॉरिससे यांच्याकडून ट्विटरवर परत पोस्ट करण्यात आला आहे. ऊसाच्या शेतात शिरलं हत्तीचं पिल्लू; अन् कोणीतरी आल्याचे कळताच खांबाआड लपलं, पाहा फोटो

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर जवळपास ३.९ लाख वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. लोकांनी या कुत्र्याचे कौतुक केले आहे. कुत्र्याला असा स्टंट करण्यासाठी प्रक्षिक्षण दिलं असावं असा अनेकांचा अंदाज आहे.  २९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. तर ९९  हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याला मिळाली दिवाळीची मिठाई; डबा उघडून पाहिल्यावर मोठा धक्काच बसला

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdogकुत्रा