शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Chris Gayle Yuvraj Singh Comedy Video: ख्रिस गेलचा जिममधला तुफान विनोदी 'हटके' लूक , व्हिडीओवर युवराजनेही केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 21:25 IST

मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा ख्रिस गेल सोशल मीडियावर मात्र चांगलाच विनोदी दिसला.

Chris Gayle Yuvraj Singh Comedy Video: क्रिकेटपासून दूर असलेला युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलसोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेल सतत त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. ते लगेच व्हायरलही होतात. मैदानावर आपल्या बॅटने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा ख्रिस गेल सोशल मीडियावर मात्र चांगलाच विनोदीपणा करताना दिसतोय. त्याने एक व्हिडिओ शेअर केला असून त्या व्हिडीओने साऱ्यांचेच मनोरंजन केल्याचं दिसतंय.

ख्रिस गेल दोन मिनिटांत अँब्स बनवायला आला अन्...

ख्रिस गेलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये तो एका वेगळ्याच कार्निव्हल लूकमध्ये दिसला. व्हिडिओमध्ये ख्रिस गेल मागच्या बाजूला लटकून जिममध्ये प्रवेश करताना दिसला. व्हिडिओमध्ये गेलचा लूक खूपच फनी दिसला. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल यावेळी वेगळ्या मूडसह जिममध्ये प्रवेश करताना दिसला. दोन मिनिटांत 'अँब्स' बनवण्यासाठी त्याने जिममध्ये प्रवेश केला. तो स्वत:च असं बोलत असल्याने साऱ्यांनाच ते खूप विनोदी वाटले.

गेलचा हा व्हिडीओ पाहून भारताचा संघाचा सिक्सर किंग असलेला युवराज सिंग आपलं हसू रोखू शकला नाही आणि त्याने कमेंटदेखील केली. त्याने हसणारा इमोजी शेअर केला. जिममध्ये प्रवेश करताना ख्रिस गेल म्हणाताना दिसला की, 'मी येथे कठोर परिश्रम करण्यासाठी आलो आहे. मला 'अँब्स' बनवायचे आहेत, तेही फक्त दोन मिनिटांत. यानंतर कार्निव्हल साजरा केला जाईल. त्यामुळे या विनोदी व्हिडीओ तुफान पसंती मिळाली. युवराजशिवाय पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजादनेही हसणारा इमोजी शेअर केला आहे. तर अनेक युजर्सनी कमेंट करत ख्रिस गेलचीच खिल्ली उडवली.

टॅग्स :Chris Gayleख्रिस गेलYuvraj Singhयुवराज सिंगSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल