शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरून चालताना महिलेसमोरच कोसळली भिंत; बघा धक्कादायक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 14:57 IST

एक महिला रस्त्यावरून जात असतानाच, एक भिंत कोसळली असल्याचे एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये झालेल्या एका घटनेने अनेकांना हैराण करून सोडलं आहे. एक महिला रस्त्यावरून जात असतानाच, एक भिंत कोसळली असल्याचे एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून दिसून येत आहे. या अपघातातून महिला थोडक्यात बचावली असून सदर घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. खरं तर ही महिला रस्त्यावरून चालत असताना त्या रस्त्यावरील भिंत कोसळली. महिला या घटनेतून बचावली असून तिथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांचं मात्र नुकसान झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

CGTN ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी चीनच्या गनजाऊ शहरामध्ये ही घटना घडली. येथील स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका तुटलेल्या पाइपमधून येणाऱ्या पाण्याने भिंत कमकुवत झाली. ज्यामुळे भिंत कोसळली आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नसून तीन गाड्यांचं नुकसान झालं आहे. 

चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. 

चीनमध्ये घडलेल्या घटनेप्रमाणेच काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता. 

मालाड पिंपरीपाडा येथे जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून जवळपास 22 जण ठार झाले असल्याची घटना घडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ही भलींमोठी भिंत कोसळली होती. हे वृत्त ताजे असतानाच मुंबईतील डोंगरी भागातील कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीयSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब