शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाकाय अजगरावर बसला चिमुकला, अजगर मुलाकडे वळाला अन्; पाहा थरकाप उडवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 17:17 IST

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. व्हिडीओमध्ये एक लहान मूल महाकाय अजगरावर बसलेले दिसत आहे.

Child playing with python: तुम्ही सोशल मीडियावरसापांचे अनेक धक्कादायक व्हिडिओ पाहिले असतील. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एक-दोन वर्षांच्या चिमुकला एका महाकाय सापावर बसलेला दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. 

महाकाय अजगरावर बसले बाळहा व्हिडिओ इंटरनेटवर खूप वेगाने पाहिला आणि शेअर केला जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. व्हिडीओमध्ये एक लहान मूल महाकाय अजगरावर बसलेले दिसत आहे. तो त्या अजगरावर बसून अगदी आरामात खेळताना दिसतोय. या व्हिडीओतील अजगराला पाहून तुम्हीही म्हणला, हा अजगर आहे की, खेळणं

व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हालव्हिडिओमध्ये अजगर सतत आपली जीभ बाहेर काढताना दिसोतयो, पण चांगली गोष्ट म्हणजे तो मुलावर हल्ला करत नाही. मुलाला पाहून असे दिसते की, तो त्या अजगराला अजिबात घाबरत नाही. rasal_viper नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया