शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:00 IST

Man Bear cold drinks Trending Video: जंगलात त्या तरुणाने अस्वलाच्या समोर जाऊ बाटली ठेवली.

Man Bear Trending Video: सोशल मीडिया हा एक असा प्रकार आहे, जिथे काहीही गोष्टी व्हायरल होतात. कधीतरी एखादा उत्तम व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधीतरी एखादं गाणं लोकप्रिय होऊन जाते. तसेच सोशल मीडियावर विविध प्राणी, पक्ष्यांचेही व्हिडीओ व्हायरल होतात. हल्ली रील बनवण्याच्या नादात लोक प्राण्यांसोबत विचित्र असे व्हिडीओ शूट करतात आणि त्यामुळे ते टीकेचे धनी ठरतात. अनेकदा अशा व्हिडीओमुळे वाद निर्माण होतो. तर काही वेळा प्राण्यांच्या आरोग्याशीही खेळ होतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

व्हिडीओमध्ये नेमके काय?

एका तरुणाने रील बनवण्यासाठी अस्वलाला थंड पेय दिले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना जितकी मजेदार दिसते, तितकीच ती प्रत्यक्षात मात्र धोकादायक आहे. व्हिडिओ कधी शूट करण्यात आला, याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. पण तो व्हिडीओ छत्तीसगडचा असल्याचे बोललो जात आहे. पाहा व्हिडीओ-

व्हिडीओ व्हायरल होताच मुलगा अडचणीत

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @Khushi75758998 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की त्या तरुणाने आपला जीव धोक्यात घातलाच, पण त्यासोबतच वन्य प्राण्याला इजा करण्याचाही प्रयत्न केला. व्हिडीओ व्हायरल होताच वनविभाग 'अँक्शन मोड'मध्ये आला. अस्वलाला थंड पेय देणे हे अत्यंत बेजबाबदार कृत्य आहे, असे विभागाने म्हटले आहे. तसेच, कायदा मोडणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही असा स्पष्ट इशारा विभागाने दिला.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया