शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

शिवजयंतीच्या शुभेच्छा : जय शिवराय....आपल्या मित्र-मैत्रिणींना हे मेसेज पाठवून अधिक जल्लोषात साजरा करा उत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 09:51 IST

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Wish : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना एकमेकांना शुभेच्छा पाठवल्या जातात. त्यासाठी आम्ही काही सोशल व्हायरल मेसेजेस घेऊन आलो आहोत.

(Image Credit : askideas.com)

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. त्यासाठी आम्ही काही सोशल व्हायरल मेसेजेस तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. शिव जयंतीचे हे मेसेज पाठवून तुम्ही सर्वांना शुभेच्छा देऊ शकता.

"जगणारे ते मावळे होतेजगवणारा तो महाराष्ट्र होतापण स्व:च्या कुटुंबाला विसरूनजनतेकडे मायेने हात फिरवणारा.तो ""आपला शिवबा"" होता"जय शिवराय

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजेकाळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,वाघ मराठी माझा !सन्मान राखतो, जान झोकतोतुफानं मातीचा राजा !"ताज महल अगर प्रेम की निशानी है "तो "शिवनेरी किला" एक शेर की कहानी है..

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होताझुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होताकोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवाआणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवाजय भवानी जय शिवाजीशिवजयंतीच्या शुभेच्छा !

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... सनई-चौघडे वाजू लागले... सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... भगवा अभिमानाने फडकू लागला... सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला... माझा शिवबा जन्मला ... दीन-दलितांचा कैवारी जन्माला... दृष्टांचा संहारी जन्मला... अरे माझा राजा जन्मला..." शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...

जागवल्याशिवाय जाग येतनाही......ओढल्याशिवाय काडी पेटतनाही.......तसे,''छत्रपतींचे'' नावघेतल्याशिवाय माझा दिवसउगवत नाही...!!.शिवजयंतीच्या हार्दिकशुभेच्छा .|| जय शिवराय ||

राजे असंख्य झाले आजवर या जगती,पण ?????शिवबासमान मात्र कुणी न जाहला..गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,एकची तो राजा शिवाजी जाहला..

जय भवानी.!जय शिवाजी..!जय महाराष्ट्र...!गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा..छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,सर्व मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा..

छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,त्र : त्रस्त मोगलांना करणारे,प : परत न फिरणारे,ति : तिन्ही जगात जाणणारे,शि : शिस्तप्रिय,वा : वाणिज तेज,जी : जीजाऊचे पुत्र,म : महाराष्ट्राची शान,हा : हार न मानणारे,रा : राज्याचे हितचिंतक,ज : जनतेचा राजाअशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा !

इतिहासाच्या पानावर,रयते च्या मनावर,मातिच्या कणावर आणीविश्वासाच्या प्रमाणावर,राज्य करणारा राजा म्हणजे,राजा शिवछत्रपती..मानाचा मुजरा!शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

शिवराय सांगायला सोपे आहेत,शिवराय ऐकायला सोपे आहेत,शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!जय शिवराय! जय जिजाऊ!

सूर्य नारायण जर उगवले नसते तर,आकाशाचा रंगच समजला नसता..जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,पण एकही मंदिर नसतानाजे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतातत्यांना “छत्रपती” म्हणतात !

शूरता हा माझा आत्मा आहे!विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!क्षत्रिय हा माझा धर्म आहे!छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!होय मी मराठी आहे!जय शिवराय!!

भगव्या झेंड्याची धमक बघ,मराठ्याची आग आहे..घाबरतोस काय कोणाला,येड्या तू शिवबाचा वाघ आहे…जय शिवाजी!

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,उधळण होईल भगव्या रक्ताची,आणि फाडली जरी आमची छाती,तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…जय शिवराय!

 

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज