शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Video : चौकार न दिल्याने क्रिकेट सामन्यात तुंबळ हाणामारी; ६ जण हॉस्पिटलमध्ये, अभिनेत्री ढसाढसा रडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 17:19 IST

क्रिकेट सामन्यांमधील भांडणे ही नित्याची बाब बनली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी अनेक उदाहरणं देता येतील की खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत.

क्रिकेट सामन्यांमधील भांडणे ही नित्याची बाब बनली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी अनेक उदाहरणं देता येतील की खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, ही कोणती आंतरराष्ट्रीय मॅच नव्हती, तर सेलेब्रिटी क्रिकेट लीगमधील मॅच होती आणि त्यात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली.  बांगलादेशमधील सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान ही मारामारी झाली आणि ६ जणांना त्यांच्या दुखापतीमुळे  रुग्णालयात दाखल करावे लागले.

पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे चित्रपट निर्माते मुस्तफा कमाल राज आणि दीपंकर दीपोन यांच्या टीममध्ये भांडण झाले.  शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. काही खेळाडूंनी एकमेकांवर हात उचलण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच बॅटने हल्ला सुरू केला. शिशिर सरदार, राज रिपा, जॉय चौधरी, अतिक रहमान, शेख शुभो आणि आशिक जाहिद अशी जखमींची नावे आहेत.  माझ्या कारकिर्दीला काही झाले तर मुस्तफा कमाल राज जबाबदार असतील आणि त्यांच्या टीमने माझ्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या, असा आरोप राज रिपा यांनी सोशल मीडियावर केला आहे. या अनपेक्षित घटनांमुळे अखेर ही स्पर्धा रद्द करावी लागली.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशSocial Viralसोशल व्हायरलcricket off the fieldऑफ द फिल्ड