शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

लग्न होऊन काही महिने झाले, पत्नीला प्रियकरासह बंद खोलीत पकडले, पुढं पतिने उचलले टोकाचे पाऊलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:50 IST

बिहारमधून एक अनोखी प्रेम कहानी समोर आली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर पतीने मोठं पाऊल उचलले आहे.  हे प्रकरण बिहारमधील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया टोला परिसरातील आहे.

बिहारमधून एक अनोखी प्रेम कहानी समोर आली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर पतीने मोठं पाऊल उचलले आहे.  हे प्रकरण बिहारमधील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया टोला परिसरातील आहे. बिहारमधील कुमडी गावातील रामराज नावाच्या तरुणाने दोन वर्षांपूर्वी सोहंडा येथील रूपा कुमारीसोबत प्रेमविवाह केला होता. दोघेही शहरातील नया टोला परिसरात भाड्याच्या घरात राहतात. पतीचा मिठाई बनवण्याचा व्यवसाय आहे. पत्नी एका नेटवर्किंग कंपनीत काम करण्याची संधी मिळाली.

नोकरी करत असताना पत्नी पाटणा येथील एका तरुणाच्या प्रेमात पडते. पत्नी पतीपासून लपून त्याला भेटते. पती ज्यावेळी बाहेरच्या शहरात असायचा तेव्हा ती महिला तिच्या प्रियकराला घरी बोलवायची. रविवारी पती बाहेरगावी असताना अचानक घरी परतल्यावर पत्नीला प्रियकरासह पाहून पती संतापला. यानंतर पतीने खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि पोलिसांना बोलावून दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. 

पत्नीच्या प्रेमकरणावर पतीने मोठा निर्णय घेतला. पत्नीचे प्रियकरासोबत लग्न करुन देण्याचा निर्णय पतिने घेतला. पतीच्या सांगण्यावरून पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत. पत्नीनेही पोलिसांसमोर कबूल केले आहे की, तिचे गेल्या सहा महिन्यांपासून त्या व्यक्तीवर प्रेम होते. तिला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे. पत्नीच्या या कृत्यामुळे पतीला त्रास होत होता, अखेर, पतीने पत्नीचे लग्न करुन दिले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके