शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'या' फोटोतील एक मोठी चूक शोधून काढा; कुणालाही लवकरच उत्तर जमलं नाही, तुम्ही पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 17:20 IST

सध्या सोशल मिडियावर अशीच काही कोडी व्हायरल होत आहेत. ही कोडी अत्यंत सोपी असतात पण काही माणसं ती सोडवता सोडवु शकत नाहीत.

अनेकदा आपल्या आयुष्यात असे प्रश्न असतात ज्यांची उत्तर अत्यंत सोपी असतात पण आपल्याला सापडत नाहीत. सध्या सोशल मिडियावर अशीच काही कोडी व्हायरल होत आहेत. ही कोडी अत्यंत सोपी असतात पण काही माणसं ती सोडवता सोडवु शकत नाहीत. याचं कारणं आपण प्रश्न नीट समजुन घेत नाही किंवा उत्तराकडे नीट लक्ष देत नाही. आता हेच कोडे घ्या ना? पाहा तुम्हाला उत्तर मिळतंय का?

या कोड्यात १ ते ९ असे अंक विविध रंगांमध्ये लिहिले आहेत आणि इंग्रजीमध्ये यातील चूक शोधा असा प्रश्न विचारण्यात आला आहे. पाहताक्षणी लोक अंक वाचतात. ते नीट क्रमाने आहेत का याची खात्री करुन घेतात. त्यांच्या लक्षात येते अंकांचा क्रम तर नीट आहे. पण मग चुक कुठे आहे? बराच वेळ डोकं खाजवुनही उत्तर मिळत नाही. मग काहीजण रंग कसे रिपिट झाले आहेत, त्यात काही चूक आहे का? याचा देखील विचार करतात.

तुमच्यासोबतही असंच झालं असेल तर आम्ही तुम्हाला चूक सांगतो. चूक अंकांमध्ये नाही तर वर विचारल्या गेलेल्या प्रश्नामध्ये आहे. हा प्रश्न असा आहे की, Can you find the the mistake? यात the हा शब्द रिपीट झाला आहे. आलं का आता लक्षात? मग ही बातमी मित्रमैत्रीणींनाही फॉरवर्ड करा आणि घ्या त्यांची फिरकी.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया