शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत तुम्हाला शोधायचं आहे फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग, 8 सेकंदात पूर्ण करायचंय चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 10:10 IST

Find The Correct Spelling of February : तुम्ही फोटोमध्ये काहीना काही शोधण्याचे अनेक पझल्स पाहिले असतील आणि त्यातील चॅंलेजही तुम्ही पूर्ण केलं असेल. या फोटोत तुम्हाला फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग शोधायचं आहे.

Find The Correct Spelling of February : ऑप्टिकल इल्यूजन असो वा डोक्याचा भुगा करणारे पझल्स. ते सॉल्व करायला बसले तर वेळ कशी निघून जाते कळतच नाही. तसा तर यातून टाइमपासही चांगला होतो आणि मेंदूची टेस्टही होते.  सध्या एक असंच पझल व्हायरल झालं आहे. ज्यात तुम्हाला सध्या सुरू असलेला महिना फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग शोधायचं आहे. 

तुम्ही फोटोमध्ये काहीना काही शोधण्याचे अनेक पझल्स पाहिले असतील आणि त्यातील चॅंलेजही तुम्ही पूर्ण केलं असेल. या फोटोत तुम्हाला फेब्रुवारीचं बरोबर स्पेलिंग शोधायचं आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 8 सेकंदाचा वेळ आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेंदू आणि डोळ्यांवर जरा जोर द्यावा लागणार आहे. 

जर तुम्ही विचार करत असाल की, हे पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन केवळ टाइमपासचं साधन आहेत. ते तुम्ही मजेसाठी सॉल्व करता तर हे असं नाहीये. हे पझल असे डिझाइन केले जातात ज्याने मेंदूला चालना मिळते आणि हेही समजतं की, आपल्या मेंदूचा कोणता भाग जास्त सक्रिय आहे.या पझलमध्ये पिवळ्या रंगाच्या बॅकग्राउंड काळ्या रंगाने फेब्रुवारीचं स्पेलिंग लिहिलं आहे. यात फेब्रुवारीचं चुकीचं स्पेलिंग लिहिलं आहे. ज्यात एक बरोबर आहे. 

ज्या लोकांना बरोबर स्पेलिंग 8 सेकंदात सापडलं त्यांना खूप खूप शुभेच्छा, पण ज्यांना ते शोधायला वेळ लागला त्यांचीही नजर काही कमी नाही. ज्यांना अजूनही बरोबर स्पेलिंग सापडलं नाही त्यांच्यासाठी खालच्या फोटोत उत्तर आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके