शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 15 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील ३ फरक, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:14 IST

Puzzle Game : ऑप्टिकल इल्यूजन किंवा पझल गेम असलेले फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते.

(Image Credit - YouTube)

Puzzle Game : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमधील फरक शोधणं हा एक फारच फेमस गेम झाला आहे. असे अनेक फोटो लोक सोशल मीडियावर शेअर करून एकमेकांना फरक शोधण्याचं चॅलेंज देतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

ऑप्टिकल इल्यूजन किंवा पझल गेम असलेले फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते. आता तुमच्यासमोर तुम्हाला एकसारखे दोन फोटो दिसत आहेत. पण ते एकसारखे नाहीत. त्यात ३ फरक आहेत. एक व्यक्ती रस्त्यावरून पायी ऑफिसला जाताना दिसत आहे. यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. ज्यसाठी तुमच्याकडे १५ सेकंदाची वेळ आहे.

हे असे पझल्स असलेले फोटो फारच हुशारीने डिझाईन केलेले असतात. त्यामुळे यांमधील गोष्टी सहजपणे दिसून येत नाहीत. जेव्हा एकसारख्या दोन गोष्ट समोर येतात तेव्हा त्यातील फरक शोधणंही जरा अवघड होतं. पण तुम्ही जर फोटो बारकाईने बघितला तर तुम्हाला नक्कीच यातील फरक शोधू शकाल.

जर तुम्हाला १५ सेकंदात या फोटोतील फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. तुमचं अभिनंदन. जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत ते तुम्ही बघू शकता.

वरच्या फोटोत फरक सर्कल केले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके