शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

CA बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यावर घडलं असं काही, तरूणीची उडाली झोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 11:03 IST

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेली पोस्ट वाचून ब्रेकअपनंतर राग काढण्याची ही पद्धत तुम्हाला नक्कीच हैराण करणारी ठरेल.

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यात काही हैराण करणाऱ्या तर काही मजेदार गोष्टी असतात. सध्या सोशल मीडियावर एक ब्रेकअप पोस्ट व्हायरल झाली आहे. जी वाचून लोक थक्क झाले आहेत. जगात असेही लोक असतात? असा लोकांना प्रश्न पडत आहे. सामान्यपणे ब्रेकअप झाल्यावर लोक एकमेकांवर राग काढतात. दुसऱ्यांकडे एक्सबद्दल वाईट बोलतात किंवा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना सुनावतात. पण ही पोस्ट फारच वेगळी आहे. ही पोस्ट बघून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. 

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेली पोस्ट वाचून ब्रेकअपनंतर राग काढण्याची ही पद्धत तुम्हाला नक्कीच हैराण करणारी ठरेल. झालं असं की, एका सीए असलेल्या बॉयफ्रेंडने ब्रेकअपनंतर त्याने खर्च केलेल्या पैशांची एक लिस्टच एक्स गर्लफ्रेंडला पाठवली आहे. पोस्टमध्ये एका फोटोत तुम्हाला दिसेल की, सीए बॉयफ्रेंडने सात महिन्यांच्या रिलेशनशिपमध्ये दर महिन्याच्या खर्चाची लिस्टच तयार केली आहे. ज्यात कॅब, सिनेमा आणि कॉफीसारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्याहून हैराण करणारी बाब म्हणजे बॉयफ्रेंडने या सगळ्या खर्चावर १८ टक्के जीएसटी सुद्धा लावला आहे.

तर गर्लफ्रेंडच्या पोस्टच्या फोटोत लिहिलं आहे की, 'सीएमधील सी चा अर्थ चिंधी चोरी आहे. माझ्या रूममेटने एकदा आदित्य नावाच्या एका सीएला डेट केलं होतं. जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा त्याने सगळ्या खर्चासोबत एक एक्सल शीटही पाठवली. ज्यात १८ टक्के जीएसटी लावला होता. त्याने सगळा हिशेब ठेवला होता'. 

पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता की, गर्लफ्रेंडवर झालेल्या एकूण खर्चाचं बिल ६०६३५.४८ रुपये दाखवण्यात आलं आहे. यासोबतच पैसे कॅशमध्ये देण्याचं सांगण्यात आलं आहे. तो असंही म्हणाला की, ती इएमआय स्वरूपातही पैसे देऊ शकते. पण दर महिन्याला त्यावर ४ टक्के व्याज द्यावं लागेल. ही पोस्ट आतापर्यंत ११ लाख वेळा बघण्यात आली आहे. तर लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके