शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रस्त्यावर घोड्याविना धावत होती बग्गी, आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत दिलं असं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 11:42 IST

Anand Mahindra gave it a special name to buggy : उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. तसेच ते आपल्या अकाऊंटवरून मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ लोकांनाही खूप आवडतात.

मुंबई - उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. तसेच ते आपल्या अकाऊंटवरून मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ लोकांनाही खूप आवडतात. आताही आनंद महिंद्रांनीसोशल मीडियावर एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची चर्चा होत आहे. (A buggy was running without a horse on the road, Anand Mahindra  gave it a special name while sharing the video)आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर रस्त्यावरून धावणाऱ्या एका बग्गीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या बग्गीचं वैशिष्ट्य म्हणजे ही बग्गी घोड्याविना धावत होती. हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी १९७२ मधील सुपरहिट चित्रपट व्हिक्टोरिया नंबर २०३ वरून या बग्गीला एक विशेष नावही दिले. आनंद महिंद्रांनी  घोड्यांविना धावणाऱ्या या बग्गीचे नामकरण व्हिक्टोरिया ई-२०३ असे केले आहे. 

 आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्हिक्टोरिया बग्गी घोड्याविना पळताना दिसत आहे. या व्हिडिओला पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हालाही ही बग्गीच असल्याचे भासेल. मात्र नंतर संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यास तुम्हाला ही बग्गी नसून बॅटरीवर धावणारी कार असल्याचे दिसून येईल.   दरम्यान, आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे. तसेच या जुगाडाचे लोकांकडून कौतुकही होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी त्याला जुना चित्रपट व्हिक्टोरिया नंबर २०३ चा पुढचा सिक्वल व्हिक्टोरिया ई-२०३ असेल, अशी कॅप्शन दिली आहे. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया