शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डान्सफ्लोरवर आला दिर अन मग वहिनी, डीजेवर असे काही भन्नाट नाचले की तुम्हीही नाचायला लागाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 19:37 IST

वहिनी-दिराचं नातं म्हणजे फक्त मजा, मस्ती आणि मस्करीच असते. अशाच एका वहिनी-दिराच्या भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

वहिनी-दिराचं नातं शब्दात मांडणं अशक्यच. त्यांच नात कधी भावा-बहिणीसारखं असतं तर कधी मायलेकासारखं. ते एकमेकांचे घट्ट मित्र असतात. सासरी गेल्यावर अनेकींना आपल्या नवऱ्यानंतर सर्वात जवळचं दीर वाटत असतो. त्यांच्या नात्यात फक्त मजा, मस्ती आणि मस्करीच असते. अशाच एका वहिनी-दिराच्या भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

तुम्ही व्हिडीओत पाहू शकता, वहिनीने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तर दिराने फॉर्मल शर्ट पँट घातलं आहे. दोघंही डान्स फ्लोरवर डिजेच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यांचे लटके-झटके पाहुन तुम्हालाही नाचावसं वाटेल. आपल्या लाडक्या वहिनीला नाचताना आनंदात पाहून दिरालाही तितकाच उत्साह वाटतो आहे. तोसुद्धा जोशात नाचत वहिनीला एकप्रकारे प्रोत्साहनच देतो आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ थोडा जुना आहे. पण लग्नाच्या मोसमात असे व्हिडिओ हमखास व्हायरल होतात. युट्युबवर हा व्हिडिओ अंकित जंगिद या युजरनं शेअर केलाय. या व्हिडिओला २ करोड ६० लाखाहुन अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. वहिनी-दिराची ही जोडी तुम्हालाही नक्कीच आवडेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब