शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Video - लग्नातल्या खेळात नवरी जिंकताच संतापला नवरदेव; मारली थप्पड, नातेवाईक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 11:21 IST

वधूने वरासोबत खेळलेला गेम जिंकला. पण नवरदेवाला पराभवाचा राग आला

आजकाल लग्नांमध्ये किरकोळ भांडणे होतात, पण लग्नाच्या मंचावर पाहुण्यांसमोर नवरदेवाला आपल्या नववधूला मारताना तुम्ही कधी पाहिले आहे का? अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी त्याने पुन्हा एकदा नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. ही क्लिप उझबेकिस्तानमधील आहे आणि ही घटना 2022 मध्ये घडली होती. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये वधू आणि वर स्टेजवर आहेत. वधूने वरासोबत खेळलेला गेम जिंकला. पण नवरदेवाला पराभवाचा राग आला आणि त्याने धक्कादायक कृत्य केलं. तो रागाच्या भरात नवरीला थप्पड मारताना दिसत आहे. या घटनेनंतर नववधूच नाही तर तिच्यासोबत उभे असलेले तिचे नातेवाईकही हैराण झाले. नवरी स्टेजवरून खाली उतरू लागली. 

नवरदेव पाहुण्यांकडे बघत राहतो. वराच्या बरोबर उभ्या असलेल्या माणसालाही धक्का बसला. वराच्या अशा कृत्याबद्दल नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. एका युजरने लिहिले की, "मीही हे रानटी कृत्य कसे पाहू शकतो. या घटनेविरोधात कोणीतरी आवाज उठवायला हवा होता." दुसर्‍याने लिहिले, "कोणाशीही अशी वागणूक देऊ नये, विशेषत: इतरांसमोर, मग तो पुरुष असो किंवा स्त्री." तिसऱ्या युजरने "वराची एवढी हिंमत कशी झाली?" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल