शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची सगळी तयारी झाली होती, मग अचानक नवरी म्हणाली - मला नाही करायचं लग्न; कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 11:54 IST

Bride Viral Video : हा व्हिडीओ पाहिल्यावर लोक नवरीचे फॅन झाले आहेत. नवरीचा हा व्हिडीओ लोकांना फारच क्यूट वाटत आहे. नवरीच्या दिसण्यापेक्षा तिचं बोलणं लोकांना फार आवडलं.

Bride Video : आपलं लग्न यादगार करण्यासाठी नवरी-नवरदेव सगळेच प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर सध्या एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लोक नवरीचे फॅन झाले आहेत. नवरीचा हा व्हिडीओ लोकांना फारच क्यूट वाटत आहे. नवरीच्या दिसण्यापेक्षा तिचं बोलणं लोकांना फार आवडलं.

नवरी लग्नासाठी पूर्णपणे तयार झालेली असते, मग अचानक ती म्हणू लागते की, 'मुझसे नहीं हो पाएगी शादी'. आता लग्नाची वेळ झाली असताना नवरीचं असणं कुणालाही बुचकळ्यात टाकू शकतं. ऐनवेळेला नवरीने लग्नाला नकार दिल्याच्या अनेक घटना आपल्या पाहिल्या आहेत. त्यांची कारणेही वेगवेगळी होती. पण या नवरीचं कारण त्याहून वेगळं आहे. तिचं हे कारण फारच क्यूट वाटतं.

हा व्हिडीओ पाहिल्यावर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओला क्यूट म्हणत आहेत. काही तरूणी कमेंट करून हेच म्हणत आहे की, त्याही त्यांच्या लग्नात असंच काही म्हणतील. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की,, एक सुंदर नवरी लाल लाचा घालून लग्नासाठी तयार आहे. नवरी तिच्यासाठी फार उत्सुक आहे. 

पण नवरी वेळेवर म्हणते की, तिचाा लेहंगा फार जड आहे. नवरी म्हणते की, तिचा लेहंगा फारच जड आहे. त्यामुळे ती म्हणजे की, तिच्याकडून हे लग्न होणार नाही. नवरीचं हे बोलणंच लोकांना आवडलं आहे. हा व्हिडीओ witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअऱ करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५ हजार ५०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर शेकडो कमेंट्स मिळत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके