शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवरीने नवरदेवाच्या गळ्यात असा टाकला हार, व्हिडीओ बघून लोटपोट होऊन हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:34 IST

Funny Video : एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी-नवरदेव स्टेजवर एकमेकांच्या गळ्यात हार टाकताना दिसत आहे. पण दोघांचाही अंदाज फारच मजेदार आहे. 

Funny Video : सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि लग्नातील अनेक अजब व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी लग्नाआधी नवरी पळून जाते तर कधी नवरदेव काहीतरी कारनामा करतात. अनेकदा तर अशा मजेदार घटना घडतात की, बघून पोटधरून हसायला येतं. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी-नवरदेव स्टेजवर एकमेकांच्या गळ्यात हार टाकताना दिसत आहे. पण दोघांचाही अंदाज फारच मजेदार आहे. 

इन्स्टावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव एका स्टेजवर हात घेऊन उभे आहेत. आधी नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार टाकते. पण नवरी हार नवरदेवाच्या गळ्यात नाही तर त्याच्या फेट्यावर टाकते आणि मागे सरकते. नंतर नवरदेवही दूरूनच हार नवरीच्या गळ्यात फेकतो. तो हारही खाली सरकत जातो. नवरदेवाचा चेहरा हाराने झाकला गेला आहे तर नवरीच्या गळ्यात हार नाही.

हा व्हिडीओ बघून लोक पोटधरून हसत आहेत. व्हिडीओला 68 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि कमेंट्सही भरपूर मिळाल्या आहेत. एकाने लिहिलं की, दोघांचे 36 पैकी 36 गुण मिळाले आहेत. दुसऱ्याने लिहिलं की, हे लग्न सक्सेस होईल, कारण दोघांनाही एकमेकांकडून काही आशा नाही. तर तिसऱ्याने लिहिलं की, नवरीला नवरदेव आवडलेला दिसत नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके