शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सासरकडून मिळालेले कपडे घालण्यास नवरदेवाने दिला नकार; नवरीच्या घरच्यांनी केली बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 16:43 IST

बिहारच्या नालंदामध्ये लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सासरच्या मंडळींनी जावयाचे स्वागत एका अनोख्या पद्धतीने केले आहे.

नालंदाबिहारच्या नालंदामध्ये लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सासरच्या मंडळींनी जावयाचे स्वागत एका अनोख्या पद्धतीने केले आहे. ज्याची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे कारण नवरीकडील मंडळींनी क्षुल्लक कारणावरून लग्नात मोठी बाधा आणली. खर तर लग्न समारंभात सासरच्या मंडळींकडून मुलाला मिळालेले कपडे परिधान न केल्याने सासरच्यांनी आपल्या होणाऱ्या जावयाला बेदम मारहाण केली. ही घटना नालंदा जिल्ह्यातील बिहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा मणिराम आखाड्याची आहे. जिथे लग्नाच्या वेळी हुंड्यात दिलेले कपडे न घातल्याने वराला आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. 

दरम्यान, मुलगा सुरज कुमारचे लग्न मणिराम आखाडा इथे होत होते. सुरज नवरीला घेऊन दिपनगर येथून मणिराम आखाड्याला पोहचला होता. सगळीकडे लग्नाची धावपळ चालू होती. लग्नाचे विधीही सुरू होते, यावेळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी नवरदेवाला हुंड्याचे कपडे घालण्यास सांगितले. मात्र नवरदेवाने कपडे घालण्यास नकार दिल्याने मुलीकडील मंडळींनी वराला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. 

बचावाला आलेल्या मंडळीलाही केली मारहाण

या घटनेदरम्यान वराची आई आणि त्याचे कुटुंबीय मदतीला आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या हाणामारीच्या घटनेत फक्त नवरदेवच नाही तर त्याची आई, वराचा भाऊ आणखी चार जण जखमी झाले. अशा तयारीत वरमंडळी लग्नासाठी निघाली होती, मात्र लग्नापूर्वीच उपचारासाठी रूग्णालयात धाव घ्यावी लागली. या घटनेमुळे लग्नामध्ये बराच व्यत्यय आला मोठ्या मानसन्मानानंतर लग्न पार पाडले. दरम्यान या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. 

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्न