शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सासरी फुलांनी सजलेला बेड पाहून नवरी झाली हैराण, विचारला अजब प्रश्न....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 14:40 IST

सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर लग्नाच्या व्हिडीओंचा (Bride Groom Video) धुमाकूळ होत असतो. दुल्हनिया नावाच्या इन्स्टा पेजवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रत्येक मुलीच्या तिच्या लग्नाबाबत आणि सासरबाबत काही अपेक्षा असतात. चांगल्या पतीसोबत त्यांना चांगलं घरही हवं असतं. सामान्यपणे लग्नानंतर नवरी-नवरदेवाची पहिली रात्र खास यादगार करण्याचा प्रयत्न केला जातो. मधुचंद्रासाठी त्यांची रूम, बेड फुलांनी सजवली जाते. सोशल मीडियावर (Social Media) एक नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नवरी फुलांनी सजलेली रूम बघून थक्क होते.

सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर लग्नाच्या व्हिडीओंचा (Bride Groom Video) धुमाकूळ होत असतो. दुल्हनिया नावाच्या इन्स्टा पेजवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी जेव्हा तिच्या रूममध्ये पोहोचते तेव्हा सगळं बघून अवाक् होते. सजलेली रूम आणि बेड पाहून ती विचारते -  पण आपण झोपणार कुठे? (हे पण बघा : VIDEO : स्टेजवर बसले होते नवरी-नवरदेव, मित्रांनी केली अशी गंमत की नवरी लाजली!)

नवरीची ही अडचण समजून घेण्यासारखी आहे. पण रूम इतकी सुंदर सजवणाऱ्या नवरदेवाची रिअॅक्शनही बघण्यासारखी आहे. त्याचा चेहरा पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, तो नवरीच्या या प्रश्नाने आनंदी नाही. कदाचित त्याला त्याच्या मेहनतीवर पाणी फेरल्यासारखं वाटलं असेल.

सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत  ४३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंटही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके