शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

Video: झुल्यावर बसून फोटोशूट करत होती नवरी, अचानक दोरी तुटली आणि नदीत पडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 13:52 IST

Social Viral : व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी आकर्षक फोटो काढण्यासाठी नदी किनारी फोटोशूट करत होती. यादरम्यान असं काही घडतं की ती पाण्यात पडते. पाण्यात पडल्यावर नवरी स्वत: जोरात हसू लागते

Social Viral : सोशल मीडियावर नेहमीच लग्नांचे किंवा प्री-वेडींग फोटोशूटचे मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ असतात जे बघून तुम्ही हसू रोखू शकत नाहीत. जुन्या काळात लग्नाच्या पद्धती वेगळ्या होत्या, काळानुसार या पद्धती बदलल्या आहेत. आजकाल लग्नाआधी कपल्स प्री-वेडिंग फोटोशूट करतात. याची अलिकडे चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे. प्री-वेडिंग फोटोशूट करताना अनेक मजेदार किस्से घडतात. असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका नवरीसोबत एक मजेदार घटना घडली. जी बघून तुम्ही पोट धरून हसाल.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी आकर्षक फोटो काढण्यासाठी नदी किनारी फोटोशूट करत होती. यादरम्यान असं काही घडतं की ती पाण्यात पडते. पाण्यात पडल्यावर नवरी स्वत: जोरात हसू लागते. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी पिंक कलरच्या ड्रेसमध्ये नदी किनारी एका झुल्यावर झोका घेत फोटोशूट करत आहे.

सर्वातआधी नवरी तिच्या पिंक ड्रेसमध्ये तयार होताना दिसत आहे. शूट लोकेशनवर नवरीचे केस नीट केले जात आहेत. मेकअपचं टचअप केलं जात आहे. यानंतर नवरीन सजून झुल्यावर बसते आणि तिचा लांब ड्रेस पकडून एक व्यक्ती तिला झोका देऊ लागतो.

व्हिडीओत बघू शकता की, तो व्यक्ती जसा नवरीला झोका देणं सुरू करतो तशी झुल्याची दोरी तुटके आणि नवरी धडामकन् पाण्यात पडते. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी पाण्यात तोंडावर पडते. काही क्षणातच ती उठते आणि हसू लागते. त्यानंतर ती ड्रेस सांभाळत पाण्यातून बाहेर येऊ लागते.

हा व्हिडीओ  punjabi_industry__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'वाट बघा, हा व्हिडीओ बघून लोक हसून लोटपोट होत आहेत'. या व्हिडीओवर लोकांच्या अनेक मजेदार कमेंट्स येत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया