शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सप्तपदी दरम्यान हळूहळू चालत होते नवरी-नवरदेव, रागात एकाने नवरीला धक्का दिला आणि मग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:29 IST

सोशल मीडियावर असाच एक लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सप्तपदी दरम्यान घरातील काही सदस्यांनी नवरीला गंमतीने धक्का दिला.

लग्नादरम्यान असे अनेक रितीरिवाज असतात जे पार पाडताना अख्खा दिवस त्यात जातो. अशात घरातील लोक, नातेवाईक, मित्र मजामस्ती करतानाही बघायला मिळतात. हार घालताना असो वा मंडपात सप्तपदी घेताना असो मित्र काहीना काही गंमत नक्कीच करतात. सोशल मीडियावर असाच एक लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सप्तपदी दरम्यान घरातील काही सदस्यांनी नवरीला गंमतीने धक्का दिला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव सप्तपदीचा शेवटचा राउंड घेत आहेत. त्यावेळी दोघेही हळूहळू चालताना दिसतात. अशात तिथे असलेल्या घरातील एका सदस्याने हळुवार चालणाऱ्या नवरीला धक्का दिला. जसा तिला धक्का दिला तर मागे वळून ती जोरजोरात हसू लागते. (हे पण बघा : शाब्बास रे पठ्ठ्या! लग्नात नवरदेवाने नवरीला वाकून नमस्कार केला, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मिळालं सडेतोड उत्तर...)

काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. लग्नाच्या मंडपात असलेले पाहुणेही या मस्तीवर जोरजोरात हसले. नंतर समजलं की, दोघेही नवरी-नवरदेव उलटा फेरा घेत होते. ज्यामुळे उपस्थित लोकही हसू लागले. प्रियांका बकुल नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले असून तेवढचे लाइक्सही मिळत आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके