शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

तीनपैकी फेक नर्स कोण आहे? जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:24 IST

Brain Teasers : तुम्हाला यात फक्त इतकंच करायचं आहे की, यात दिसणाऱ्या तीन महिलांपैकी फेक नर्स कोणती हे शोधायचं आहे. 

Brain Teasers : ऑप्टिकल इल्यूजन प्रमाणेच ब्रेन टीजर आणि डिटेक्टिव पझल्स फार चॅलेंजिंग असतात. जीनिअस जीनिअस लोक हे सॉल्व करू शकत नाहीत. तुमच्यासाठीही एक असंच पझल आम्ही घेऊन आलो आहोत. जे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला डिटेक्टिवसारखं डोकं लावावं लागणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल या डिटेक्टिव पझलने लोकांचं डोकं चक्रावून सोडलं आहे. तुम्हाला यात फक्त इतकंच करायचं आहे की, यात दिसणाऱ्या तीन महिलांपैकी फेक नर्स कोणती हे शोधायचं आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तीन महिला दिसत आहेत. त्यांनी नर्सचा पांढरा कोट घातला आहे. दोन महिलांनी एक-एक बाळ जवळ घेतलं आहे. तर तिसऱ्या महिलेने दोन बाळांना जवळ घेतलं आहे. पण यातील एक नर्स फेक आहे. तुम्हाला तेच शोधायचं आहे की, ती कोण आहे? यासाठी तुमच्याकडे  7 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही फोटोचा कोपरांकोपरा बारकाईने बघाल तर तुम्हाला नक्कीच याचं उत्तर सापडेल. हे नक्की की तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण बरेच लोक प्रयत्न करूनही यातील फेक नर्स शोधू शकलेले नाहीत.

जर अजूनही तुम्हाला यातील फेस नर्स सापडली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील फेक नर्स सापडली नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

महिलांनी त्यांचे आयडी कार्ड घातलेले आहेत. तिन्ही कार्ड झूम करून बघाल तर तुम्हाला उत्तर सापडतं. मध्यभागी उभी असलेल्या महिलेने एका पुरूषाचं आयडी कार्ड घातलं आहे. इथेच स्पष्ट होतं की, ही महिला खरी नर्स नाही. ती दुसऱ्या आयडी घेऊन हॉस्पिटलमध्ये घुसली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल