शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : डोक्यावर उचलून स्टंट करत होता बॉयफ्रेन्ड, बॅलन्स बिघडला आणि गर्लफ्रेन्ड पडली तोंडावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 16:55 IST

Stunt Gone Wrong Video: या तरूणाने समोर गर्लफ्रेन्डला बघितलं तर त्याच्या डोक्यात स्टंट करण्याचा विचार आला. त्यानंतर तो गर्लफ्रेन्डला डोक्यावर उचलून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. पण होतं असं काही की, त्याने नुकसान गर्लफ्रेन्डचं होतं.

Stunt Gone Wrong Video:  काही लोकांना शांतपणे बसणं काही जमत नाही. या नादात ते अनेकदा स्वत:चं नुकसान करून बसतात. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की,  काही तरूण आपल्या गर्लफ्रेन्डसमोर जास्त हिरोगिरी दाखवतात. हे त्यांना अनेकदा महागातही पडतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. या तरूणाने समोर गर्लफ्रेन्डला बघितलं तर त्याच्या डोक्यात स्टंट करण्याचा विचार आला. त्यानंतर तो गर्लफ्रेन्डला डोक्यावर उचलून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. पण होतं असं काही की, त्याने नुकसान गर्लफ्रेन्डचं होतं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ  व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका तरूण गर्लफ्रेन्डसोबत स्टंट करत आहे. तो गर्लफ्रेन्ड दुरून धावत येण्यास सांगतो आणि तिला दोन्ही हातांनी डोक्यावर उचलतो. काही वेळ बॅलन्स बरोबर राहतो, पण नंतर बॅलन्स बिघडतो आणि त्याची गर्लफ्रेन्ड मागच्या बाजूने खाली तोंडावर पडते.

हा व्हिडीओ बघून हेच शिकायला मिळतं की, जास्त उत्साहात असे स्टंट करण्यात काहीच अर्थ नाही. कोणतंही ट्रेनिंग न घेता असं काही केलं तर चांगलंच महागात पडतं. जसं या तरूणाच्या गर्लफ्रेन्डसोबत झालं. हा व्हिडीओ @Failvids_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोक यावर भरपूर मजेदार कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके