शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Python Attack Video: अजगरासोबत खेळत होता तरूण, सापाने अचानक केला हल्ला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:26 IST

Python Attack On Boy Video : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरूण सापासोबत खेळत आहे. हा काही साधासुधा साप नाही तर अजगर आहे. पण तरूणाला सापासोबत खेळणं चांगलंच महागात पडतं. 

Python Attack On Boy Video: सोशल मीडियावर पाळिव प्राण्यांचे क्यूट आणि जंगली प्राण्यांच्या खतरनाक व्हिडीओंना यूजर्सकडून खूप पाहिलं जातं. असे व्हिडीओ बघणं लोकांना खूप आवडतं. लोक असे व्हिडीओ शेअरही करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरूण सापासोबत खेळत आहे. हा काही साधासुधा साप नाही तर अजगर आहे. पण तरूणाला सापासोबत खेळणं चांगलंच महागात पडतं. 

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक तरूण मस्तीच्या मूडमध्ये आहे. तो अजगरासोबत खेळत आहे. त्याला काय माहीत होतं की, सापासोबत खेळणं त्याच्यासाठी इतकं महागात पडेल. तो अजगराला आपल्या माथ्यावर ठेवू लागतो. तेव्हाच अजगर अचानक त्याच्यावर हल्ला करतो. सापाने हल्ला करताच तरूण ओरडू लागतो. 

सुदैवाने यातील तरूण ज्या अजगरासोबत खेळत होता तो विषारी नाही आहे. पण त्याने दात फार मजबूत आणि टोकदार असतात. अशात जेव्हा तरूण त्याला डोक्यावर बसवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा साप त्याचे केस तोंडात पकडतो. सुदैवाने तरूणाला इजा होत नाही. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहीत नाही. पण हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १.५ लाख लोकांनी पाहिलंय. तेच हजारो लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया