शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
2
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

मांजरीला फसवायला गेला, तिनं असा धडा शिकवला की लोक म्हणाली...भोग आपल्या कर्माची फळं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 11:31 AM

एका महाभागाने स्वत:च्याच मांजरीच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला. मात्र मांजरीने त्याला असा धडा शिकवला की तो पुरता तोंडघशी पडला.

घरातील पाळीव प्राणी म्हणजे प्राणीप्रेमींचा जीव की प्राण. या प्राण्यांना ते पोटच्या मुलाप्रमाणे जपतात. त्यांना खाऊ पिऊ घालतात. त्यांना हवे ते सर्व पदार्थ त्यांच्यासाठी हजर करतात. काही झालं तरी ते त्यांच्या तोंडचा घास हिरावत नाहीत. ते असा विचारच करु शकत नाहीत. मात्र एका महाभागाने स्वत:च्याच मांजरीच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला. मात्र मांजरीने त्याला असा धडा शिकवला की तो पुरता तोंडघशी पडला.

व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण खुर्चीवर बसलेला दिसत आहे. त्याचवेळी, मांजर त्याच्या खांद्यावर येऊन बसली आहे. दरम्यान, हा तरुण चमच्यानं मांजरीला घास भरवण्याचं नाटक करतो. आणि ऐनवेळी ते अन्न मांजरीला न देता स्वत: खाण्याचा प्रयत्न करतो. पण तरुणानं काढलेली खोड मांजरीला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ती ताबडतोब आपल्या पंजा चमच्याला मारते आणि अन्न खाली पाडते.

@buitengebieden_  युजरनेम असणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित वापरकर्त्यानं हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिलं आहे की, 'माणूस याच लायकीचा आहे'. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काही वेळातचं सोशल मिडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडीओला ७१ हजाराहून अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. त्याचबरोबर जवळपास पाच हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरfoodअन्न