शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

त्याने नोकरीसाठी नाही तर 'तिला' डेटला घेऊन जाण्यासाठी पाठवला Resume, वाचा ती काय म्हणाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 12:47 IST

सोशल मीडियात एक Resume व्हायरल झाला असून हा नोकरीसाठी नाही तर तरूणीला डेटसाठी विचारणा करण्यासाठी तयार केला आहे. 

तरूण-तरूणी अलिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक जवळ येत असल्याचे बघायला मिळते. मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तरूणही नेहमी वेगळ्या आयडियाच्या कल्पना लढवत असतात. अशीच एक भन्नाट आयडिया सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. सोशल मीडियात एक Resume व्हायरल झाला असून हा नोकरीसाठी नाही तर तरूणीला डेटसाठी विचारणा करण्यासाठी तयार केला आहे. 

कॅलिफोर्नियात सॅन दिएगो विद्यापीठात शिकत असलेल्या जेम्स नावाच्या तरूणाचा हा Resume जगभर चर्चेत आला आहे. जेम्सला गेल्या वर्षांपासून एक मुलगी आवडत होती. पण तिला डेटसाठी विचारणा करण्याची त्याची हिंमत होत नव्हती. अखेर त्याने याचं एक समाधान शोधून काढलं. त्यानं चक्क Resume पाठवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेम्सने Resume मध्ये स्वत:बद्दलची माहिती दिली आहे. यात तो खुपच Funny असल्याचं म्हटलं आहे. तसंच तो आईचा लाडका असल्याचंही त्याने लिहिलं आहे. इतकेच नाही तर त्याने याआधी डेट केलेल्या दोन मुलींचा रेफरन्स दिला आहे.

जेम्सने ख्रिस्टी नावाच्या मुलीला हा रिज्युम पाठवला आहे. ख्रिस्टीने हा रिझ्युम तिच्या ट्विटरवर अकाऊंटवर शेअर केलाय. पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'मी एका मुलाला गमतीने म्हटलं की जर मला डेटला घेऊन जायचं असेल तर एक लेटर पाठव आणि त्यानं खरंच रिझ्युम पाठवला आहे.'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके