शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video - महिन्याला दीड लाख कमाई, तरी हवी सरकारी नोकरी; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:32 IST

सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो समाजातील अशा एका कटू सत्यावर भाष्य करत आहे.

सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो समाजातील अशा एका कटू सत्यावर भाष्य करत आहे. हा तरुण म्हणतो की, तो दरमहा तब्बल दीड लाख रुपये कमावतो, तरीही तो सरकारी नोकरीसाठी धडपड करत आहे. यामागचं कारण सांगताना त्याने समाजाचा जो चेहरा समोर आणला आहे, तो खरोखरच विचार करायला भाग पाडणारा आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खांद्यावर बॅग लटकवलेला एक तरुण सरकारी नोकरीच्या तयारीबद्दल बोलताना दिसत आहे. तो म्हणतो, "मी अगदी मनापासून सांगतोय, मी फक्त लग्नासाठी ही मेहनत करत आहे. मी दूध विकून महिन्याला १.५ लाख रुपये कमावतो, पण जर मी होमगार्ड म्हणून भरती झालो आणि मला तिथे महिन्याला फक्त २० हजार रुपये जरी मिळाले, तरी त्याची किंमत या दीड लाखापेक्षा जास्त असेल." तो पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की, ही सर्व धडपड फक्त लग्नासाठी सुरू आहे.

"फक्त लग्नासाठी सरकारी नोकरी हवी आहे, अन्यथा मी दीड लाख तर कमावतच आहे" हे त्याचं वाक्य समाजातील त्या मानसिकतेवर प्रहार करते जे फक्त सरकारी नोकरीलाच खऱ्या अर्थाने 'रोजगार' समजतात. आपल्या समाजात आजही असा समज आहे की, मुलाकडे सरकारी नोकरी असेल तर सर्व काही आलबेल आहे, मग त्याचं वर्तन किंवा स्वभाव कसाही असो. समाज आजही सरकारी नोकरीलाच सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली मानतो, जे पूर्णपणे चुकीचं आहे. समाजाला आरसा दाखवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

हा व्हिडिओ 'एक्स'वर @YadavManish1001 नावाच्या व्हेरिफाईड हँडलवरून पोस्ट करण्यात आला असून याला ५७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर नेटकरी यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, "खरंच, नोकरीपेक्षा जास्त पैसे दूध विकून घरी बसून मिळतात." तर दुसऱ्या एकाने लिहिले, "पैसे असतील तर लग्नासाठी सगळे तयार होतात."

English
हिंदी सारांश
Web Title : Earning Lakhs, Still Wants Government Job: Shocking Reason Revealed

Web Summary : A video of a young man earning ₹1.5 lakh monthly, yet seeking a government job for marriage prospects, is viral. He highlights society's preference for stable government employment over higher income, reflecting a mindset prioritizing security for marital acceptance.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया