शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दबा धरुन बसलेल्या पक्ष्यावर बिबट्याने चढवला हल्ला पण पुढे असा ट्वीस्ट आला की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 13:53 IST

बर्फाळ डोंगरात राहणारा हा बिबट्या. शिकार करताना तो इतक्या वेगाने आणि चपळपणे पळतो की पृथ्वीची चुंबकीय क्षमताही त्याच्यासमोर कमीच वाटते. अशा या बिबट्याला एका छोट्याशा पक्ष्याने चांगलाच चकवा दिला आहे.

स्नो लेपर्ड (Snow leapord) म्हणजे हिमबिबट्या (Snow leapord video)  ज्याला डोंगरातील बादशाहा किंवा माऊंटन घोस्टही (Ghost Of The Mountain) असंही म्हटलं म्हटलं जातं. बर्फाळ डोंगरात राहणारा हा बिबट्या. शिकार करताना तो इतक्या वेगाने आणि चपळपणे पळतो की पृथ्वीची चुंबकीय क्षमताही त्याच्यासमोर कमीच वाटते. अशा या बिबट्याला एका छोट्याशा पक्ष्याने चांगलाच चकवा दिला आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक चिमणी आपल्यासाठी खाणं शोधते आहे. एका डोंगरावर ती बसलेली आहे. तिच्या अगदी जवळ एक स्नो लेपर्ड दबा धरून बसला आहे, हे तिला माहितीही नव्हतं. बिबट्या इतक्या शांतपणे बसला आहे की त्या पक्ष्याला तो दगड आहे की शिकारी हेच समजत नाही.

बिबट्या संधी साधून त्या पक्ष्यावर हल्ला करायला धावतो आणि पक्षी भुर्रकन उडून जातो. पक्ष्यालाही फसवणं सोपं नाही हेच या व्हिडीओतून दिसून येतो. हा व्हिडिओ आदित्य पांडा या युजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. हा भन्नाट व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट्स टाकल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया