शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

...तेव्हा फक्त 18 रुपयांत मिळत होती सायकल, बिलाचा एक फोटो होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 12:23 IST

सध्याच्या काळात लहान मुलांसाठी विकत घेतलेल्या सायकलही 5 ते 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत नाहीत.

नवी दिल्ली : आधुनिक काळात तरुणांमध्ये बाइकची क्रेझ पाहायला मिळते. पण, लहानपणी प्रत्येकाला सायकल चालवायला नक्कीच मिळते. सायकल चालवायला सगळ्यांनाच आवडते. सध्याच्या काळात लहान मुलांसाठी विकत घेतलेल्या सायकलही 5 ते 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर एका फोटो वेगाने युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. जे पाहून वडिलधारी आपल्या जुन्या काळात हरवून जात आहेत. तर तरुण सर्वात आश्चर्य व्यक्त करत  आहेत. दरम्यान, जवळपास 90 वर्षे जुने एक बिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका सायकलची किंमत 18 रुपये सांगितली जात आहे. 

या बिलाचा फोटो संजय खरे यांनी सोशल मीडियावर फेसबुकवर पोस्ट केला आहे. हे शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "एकेकाळी 'सायकल' हे माझ्या आजोबांचे स्वप्न राहिले असेल. सायकलच्या चाकाप्रमाणे काळाचे चाक किती फिरले!". 

दरम्यान, हे बिल कोलकाता येथील एका सायकल दुकानाचे आहे. ज्यामध्ये 1934 साली विकल्या गेलेल्या सायकलची किंमत पाहून सगळेच थक्क झाले आहेत. 90 वर्षांपूर्वी एका सायकलची किंमत 18 रुपये होती, असे फोटोत पाहायला मिळते.

जुने बिल पाहून युजर्स आश्चर्यचिकत!फोटोत पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील माणिकतला येथील एका सायकल दुकानाचे नाव 'कुमुद सायकल वर्क्स' असे दिसत आहे. सोशल मीडियावर दिसल्यानंतर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे पाहून सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच, एका यूजरने आपले जुने दिवस आठवत कमेंट केली आहे की, "मी 1977 मध्ये इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा मी 325 रुपयांना सायकल घेतली होती."

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके