शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

हे काय चाललंय! प्रेमी युगुलाचा बाईकवर बसून खुलेआम रोमान्स; महिन्यातील चौथा video viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:12 IST

काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक कपल चालत्या बाईकवर रोमान्स करत असल्याचे समोर आले होते.

काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक कपल चालत्या बाईकवर रोमान्स करत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी त्या कपलवर पोलिसांनी कारवाई केली होती. आता यासारखाच आणकी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ छत्तासगडचा आहे. यात एक कपल चालत्या बाईकवर रामान्स करत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी कारवाई केली आहे. 

छत्तीसगडमध्ये ट्राफिक पोलिसांनी काही दिवसापूर्वी वाहनांच्या नियमांवरुन लोकांच्यात जनजागृती केली. हेल्मेट, वाहन चालवताना नियम काय आहेत याची संपूर्ण माहिती दिली होती. पण, दोन दिवसापूर्वी एक प्रेमी युगलांनी हे सगळे नियम मोडून चालत्या बाईकवर रोमान्स केल्याचे समोर आले आहे. यात युवकाने हेल्मेटचाही वापर केला नसल्याचे समोर आले आहे. 

या व्हिडीओत तरुणी बाईकच्या टाकीवर बसवण्यात आल्याचे दिसत आहे. तरुणी आपल्या प्रेयसीला मिठी मारत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ दुसऱ्या वाहन चालकाने काढल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पुष्पक नगर ते स्मृतीनगर, जुनवाणी आणि टाऊनशिप या रस्त्यांवर असे दृश्य सर्रास पाहायला मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. चालत्या वाहनावर असा निर्लज्जपणा दाखवणाऱ्यांवर आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुण-तरुणींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके