शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी वधू पोहोचली ब्युटी पार्लरमध्ये, ४० हजारांचा मेकअप करून गुपचूप पळून गेली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 17:42 IST

लग्नकार्यादरम्यान अनेक गोष्टी घडत असतात. यापूर्वीही लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.  अनेकवेळा वधू आणि वराचे भन्नाट डान्स व्हायरल झाले आहेत.

लग्नकार्यादरम्यान अनेक गोष्टी घडत असतात. यापूर्वीही लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.  अनेकवेळा वधू आणि वराचे भन्नाट डान्स व्हायरल झाले आहेत. असाच एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वधू ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि लग्नासाठी मेकअप केला. या मेकअपची किंमत ४० हजार रुपयांपेक्षा जास्त होती. पण ही वधू गुपचूप ब्युटी पार्लरमध्ये पैसे न देताच निघून गेल्याचे समोर आले आहे. 

चिमुकलीची बघा करामत! मांजरीला शिकवलं ट्रेडमिलवर धावायला, ट्रेडमिलवरचा 'कॅट'वॉक.. व्हायरल व्हिडिओ

 अनेक ठिकाणी वधू लग्नमंडपातून पळून गेल्याचे समोर आले आहे, पण येथे वधू ब्युटी पार्लरमधून पळून गेल्याचे समोर आले. ही घटना ब्रिटनमधील यॉर्क शहरातील आहे. एक मुलगी लग्न करणार होती. लग्नाला अजून थोडा वेळ बाकी शिल्लक होता, तरीही तिने मेकअप करण्याचा निर्णय वेळेअगोदरच  घेतला होता. तिने एका मैत्रिनीच्या मदतीने मेकअप सेंटरमध्ये पोहोचली आणि मेकअप करून घेतला.

तिने यावेळी तिचा मेकअप चाळीस हजार रुपयांमध्ये करून घेतला,आणि बाजूला बसलेली होती. यावळी संधी मिळताच ती पळून गेली. यावेळी ब्युटी पार्लरमध्ये हा सर्व प्रकार लक्षात आला. ती पैसे न देताच पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. 

यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी तरुणीचा शोध सुरू केला. या प्रकरणात, पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मुलीला पकडून तिच्याकडून पैसे वसुल केले असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न