शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटमध्ये लपला किंग कोब्रा, बाईक चालकाच्या डोक्याला घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:20 IST

Baby King Cobra In Helmet: या घटनेचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

Baby King Cobra Bite Biker Video:सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ अन् फोटो व्हायरल होतात. आता दक्षिण भारतातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक लहान किंग कोब्रा साप हेल्मेटमध्ये लपलेल्याचे दिसतोय. सर्पमित्राने हेल्मेटमध्ये काठी टाकताच कोब्राचे पिल्लू आपला फणा काढून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे, या सापाने बाईक चालकाच्या डोक्याला दंश केल्याचा दावाही या व्हिडिओतून केला जातोय.

नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की, एका तरुणाने हेल्मेट घालण्याचा प्रयत्न केला असता, त्यात लपलेल्या कोब्राने त्याच्यावर हल्ला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मनोज शर्मा नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच हेल्मेट घालताना तपासून घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

केरळमध्ये घडलेली अशी घटनागेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केरळमध्येही एक घटना घडली होती. एका व्यक्तीने आपले हेल्मेट उचलले, तेव्हा त्याला आत काहीतरी विचित्र हालचाली दिसल्या. त्याने तातडीने वनविभागाशी संपर्क साधला आणि एक स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचला. त्याने हेल्मेट उघडले असता त्यात कोब्रा साप लपलेला आढळला. हा साप लहान असला तरी त्याचे विष अतिशय घातक होते. 

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया