शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'या' ८ महिन्यांच्या मुलीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल, कारण फोटोतच दडलंय....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 15:22 IST

सोशल मीडियात या ८ महिन्यांच्या मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. त्याच्या केसांची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

डोक्यावरील केस लोकांसाठी किती प्रिय असतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. केसांमुळे सौंदर्य अधिक खुलतं. केस नसतील तर लोक काय बोलतात किंवा कोणत्या नावाने हाक मारतात हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आता तुम्हा म्हणाल केसांचा विषय मधेच कशाला? तर झालं असं की, सोशल मीडियात या ८ महिन्यांच्या मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. त्याच्या केसांची चर्चा सगळीकडे रंगली आहे. अनेकांना असं वाटत आहे की, या मुलीला केस लावलेत, पण ते तिचे खरे केस आहेत.

या गोड मुलीचं नाव Marissa असं आहे. तिचं वय केवळ ८ महिने आहे. Alessandra McCurry असं तिच्या आईचं नाव आहे. तिच्या आईने सांगितले की, लोकांनी आधी तिचे डोळे आवडतात, पण जसेही लोकांची नजर तिच्या केसांवर जाते तेव्हा ते थक्क होतात.

Alessandra सांगते की, लोकांना यावर विश्वासच बसत नाही की, हे मेरिसाचे खरे केस आहेत. त्यांना वाटतं हे खोटे केस लावले आहेत.

मेरिसाचे केस आजपर्यंत कधीच कापलेले नाहीत. तिची आई सांगते की, तिचे केस एखाद्या मोठ्या मुलीसारखे दिसतात. ती जिथे मेरिसाला घेऊन जाते लोक मेरिसाचे केस बघून हैराण होतात. ते सांगतात की, मेरिसाने मॉडल व्हायला हवं. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेViral Photosव्हायरल फोटोज्