शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाच्या शेतात शिरलं हत्तीचं पिल्लू; अन् कोणीतरी आल्याचे कळताच खांबाआड लपलं, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 18:10 IST

Viral News of Baby elephant in Marathi : सोशल मीडियावर सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर प्राण्यांचे आणि पक्ष्याचे फोटोज व्हायरल होत असतात. लॉकडाऊनमुळे सर्वचजण आपापल्या घरात बंद असल्यामुळे जंगलातील प्राण्यांनी रस्त्यावर संचार करायला सुरूवात केली. त्यामुळे नेहमीच गर्दी असलेल्या रस्त्यांवर प्राण्यांचा वावर दिसून आला. आता सोशल मीडियावर सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

हा फोटो पाहून तुम्हालाही हसायला येईल. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता हत्तीचं पिल्लू ऊसाच्या शेतात उभा राहून लपण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा या हत्तीच्या पिल्लाला  कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली त्यावेळी त्याने वीजेच्या खांबाआड लपण्याचा प्रयत्न केला आहे. थायलँडच्या चिंगमई भागातील हे दृश्य असल्याचे समोर आले आहे.  खांबाच्या आड लपल्यास आपल्याला कोणीही पाहू शकणार नाही. असं या हत्तीच्या पिल्लाला वाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून या हत्तीच्या पिल्लाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हत्तीणीचा वाढदिवस साजरा केला. 

काही दिवसांपूर्वी  श्रीकुट्टीने नावाच्या हत्तीच्या पिल्लाने आपला पहिलाच वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. केरळमधील कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रात वाढदिवस साजरा करण्यात आला होता. श्रीकुट्टीला एका जंगलात गंभीर दुखापतीतून वाचवण्यात आले होते. दुर्घटना घडली तेव्हा श्रीकुट्टी अवघ्या दोन दिवसांची होती. श्रीकुट्टीची जीवंत राहण्याची शक्यताही कमीच होती, पण मुख्य वन पशु चिकित्सा अधिकारी (आरडीटी) डॉ. ईस्वरन यांनी श्रीकुट्टीची विशेष काळजी घेतली आणि तिला बरं केलं. कौतुकास्पद! ७ वर्षांच्या चिमुरड्यानं एका मिनिटात मारले ५७१ बॉक्सिंग पंच; अन् केला वर्ल्ड रेकॉर्ड

केळे आणि नारळाच्या पाण्याच्या आरोग्यदायी आहाराबरोबरच भरपूर प्रेम आणि देखभाल केल्यानंतर श्रीकुट्टी पूर्णपणे बरी झाली. श्रीकुट्टी फक्त वाचली असे नाही, तिची आता चांगली वाढ देखील होत आहे. श्रीकुट्टीला वाढदिवसानिमित्त एक शाल देखील भेट देण्यात आली होती. या बरोबरच तांदुळ आणि नाचणीपासून तयार करण्यात आलेला केक बनवून तिला खायला दिला गेला. भारीच! आता मास्कमुळे चष्म्यावर येणार नाही फॉग; व्हायरल झाली डॉक्टरांची भन्नाट ट्रिक

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके