शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : जबरदस्त!'रोके ना रुके नैना', अरिजित सारख्या आवाजात दिल्ली पोलिसानं गायलं गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 18:28 IST

एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांना वेड लावत आहे.

सोशल मीडियाच्या आपल्याला अनेक सुंदर व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांना वेड लावत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिल्ली पोलीस कर्मचारी गाणं गाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेले पोलीस कर्मचारी हातात माइक घेऊन स्टेजवर गायक अरिजित सिंगचं हिट गाणं गाताना दिसतायत.

सामान्यतः पोलीस गुन्हेगारांना अटक करताना आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवताना दिसतात. दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमुळे दिल्ली पोलिसांची वेगळीच प्रतिमा निर्माण होत आहे. व्हिडीओमध्ये दिल्ली पोलीस हवालदार रजत राठोड स्टेजवर अरिजित सिंगचे 'रोके ना रुके नैना' गाणे गाताना दिसत आहेत. त्यांचं गाणं सर्वांच्याच मनात घर करून गेलंय.

व्हिडीओ व्हायरलव्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रजत राठोड यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रजत राठोड गिटार वाजवताना रोके ना रुके नैना गाताना दिसत आहेत. यादरम्यान इतर काही पोलीस वाद्य वाजवताना रजत राठोडला साथ देताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करण्यासोबतच 'रोके ना रुके नैना, माझ्या आवडत्या रचनांपैकी एक' असे कॅप्शन दिले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलArijit singhअरिजीत सिंह