शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: विना ड्रायव्हर आपोआप गोल फिरू लागला ऑटो रिक्षा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 12:01 IST

हा व्हिडीओ पाहून चूक कुणाची होती हे काही कळणार नाही. या व्हिडीओत एक ऑटो रिक्षा रस्त्यावर आपोआप गोल-गोल फिरताना दिसत आहे. त्यात चालक नाहीये.

रस्त्यांवर दररोज कुठेना कुठे अपघात होतच असतात. लोक सतर्क राहत नाहीत आणि त्यांचे अपघात होतात. लोक नेहमीच दुसऱ्यांना दोष देतात. पण सध्या रस्त्यावरील एका अशा घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून तुम्ही हैराण व्हाल. हा व्हिडीओ पाहून चूक कुणाची होती हे काही कळणार नाही. या व्हिडीओत एक ऑटो रिक्षा रस्त्यावर आपोआप गोल-गोल फिरताना दिसत आहे. त्यात चालक नाहीये.

ट्विटर यूजर सदफ आफरीन या यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण आहेत आणि हसतही आहेत. तुम्ही सिनेमात रिमोटने चालणारी गाडी पाहिली असेल किंवा काही सीन्समध्ये भूतांकडून गाडी चालवली जाते. असाच नजारा प्रत्यक्षात दिसला तर नक्कीच अवाक् होतील. 

व्हिडीओ शेअर करत तरूणीने लिहिलं की, 'एक ऑटो रिक्षा आउट ऑफ कंट्रोल झाला. ड्रायव्हरशिवाय तो रस्त्यावर फिरत होता. लोकांनी या रिक्षाला कंट्रोल. सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही'.

तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या मधोमध हा रिक्षा ड्रायव्हरशिवाय गोल-गोल गिरक्या घेत आहे. आजूबाजूने रहदारी सुरू आहे. आणि अशात काही लोक रिक्षा थांबवण्यासाठी जमा झाले आहेत. अनेक प्रयत्न करूनही रिक्षा त्यांना थांबवता येत नाही. शेवटी त्यांना यश मिळतं. या व्हिडीओला 86 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके