शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना! लग्नाचा Video बनवताना 'ती' पडली नाल्यात अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:47 IST

इंटरनेटवर एका महिलेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जी लग्नादरम्यान वधू-वरांचा व्हिडीओ बनवत आहे. 

इंटरनेटच्या या युगात, कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही, मग ते काहीतरी गंभीर असो वा मजेदार. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला हसायला लावेल आणि विचार करायला लावेल की आजच्या जमान्यात कोणी कोणासाठी थांबत नाही. इंटरनेटवर एका महिलेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जी लग्नादरम्यान वधू-वरांचा व्हिडीओ बनवत आहे. 

व्हिडीओ बनवताना असे काही घडते की तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. इन्स्टाग्रामवर hyderabadi__jaan नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला दिसेल की एक वधू आणि वर एकमेकांचा हात धरून चालताना दिसत आहेत आणि तिथे उभे असलेले लोक त्यांचा व्हिडीओ बनवत आहेत. याच दरम्यान काळ्या कपड्यात उभी असलेली एक महिला वधू-वराचा व्हिडिओही बनवत आहे.

लग्नाचा व्हिडिओ बनवताना ती मागे आली आणि नाल्यात पडली. त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या लोकांनी तिला हात देऊन वर काढलं, पण वधू-वरांनी काही म्हटलं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून 2 लाख 80 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचवेळी, नेटिझन्स यावर भरपूर कमेंट करत आहेत.

एका युजरने लिहिलं की, 'काहीही झालं तरी वधू-वरांनी हलू नये'. त्याचवेळी काही लोकांनी त्यावर हसणारे इमोजी पाठवले आहेत, तर अनेकांनी कोणी पडलं तरी त्याची खिल्ली उडवू नये, अशी कमेंट केली. काहींनी बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असं म्हटलं आहे. यासोबतच महिलेने तिचा फोन आणि पर्सही नाल्यात पडल्याचं पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न