शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे वाह! नवरदेवाला लग्नात असं काही सजवलं, नवरदेव कमी पुष्पगुच्छच अधिक दिसतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:01 IST

Viral Video : नवरदेवाला हारानं पूर्णपणे झाकून देण्यात आलं. त्यामुळे तो नवरदेव कमी आणि पुष्पगुच्छच अधिक दिसतो आहे.

Viral Video : लग्नात नवरी-नवरदेवाला भरपूर सजवलं जातं. त्यांचे खास कपडे, दागिने, फेटा किंवा टोपी अशा अनेक गोष्टी लक्ष वेधून घेत असतात. लग्नाच्या दिवशी दोघेही एखाद्या राजा-राणीप्रमाणे भासतात. पण कधी कधी त्यांना असं काही सजवलं जातं की, ते गमतीचा विषय ठरतात. असंच काहीसं या नवरदेवासोबत झालंय. नवरदेवाला हारानं पूर्णपणे झाकून देण्यात आलं. त्यामुळे तो नवरदेव कमी आणि पुष्पगुच्छच अधिक दिसतो आहे. लोक या नवरदेवाला बघून पोटधरून हसत आहेत. 

व्हिडिओत बघू शकता की, नवरदेव लग्नाच्या स्टेजवर उभा आहे. त्याचे नातेवाईक त्याच्यासोबत फोटो काढत आहेत. जसा कॅमेरा नवरदेवाकडे येतो, तेव्हा तुम्हीही हसू रोखू शकणार नाहीत. स्टेजवर उभ्या नवरदेवाच्या गळ्यात इतका मोठा हार टाकला की, तो पूर्णपणे त्यामागे झाकला गेलाय. नवरदेवाचा फक्त चेहराच दिसत आहे. हे दिसायला तर विचित्र वाटतच आहे, सोबतच नवरदेवालाही हाराचं ओझं झालं असेल.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @altu.faltu नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. तर नवरदेवाचा असा फोटो समोर येताच लोक त्याची खिल्लीही उडवत आहेत. व्हिडिओवर एका यूजरनं कमेंट करत लिहिलं की, हार काढण्यासाठी चार लोकांची गरज पडेल. दुसऱ्यानं लिहिलं की, अरे त्याला इतका मोठा हार घालून दिला. त्याचं लग्न आहे, अंत्यसंस्कार नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके