शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

बाबो! 'अँटीव्हायरस टिफिन' खाण्यासाठी लोक करताहेत गर्दी, वाचा 'या' भन्नाट हॉटेलची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 15:26 IST

Viral News of Antivirus tiffin center in Marathi: एका दुकानदाराने लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना शुद्ध व ताजा आहार देण्यासाठी अँटीव्हायरस टिफिन सेंटर सुरू करण्याचा दावा केला आहे

कोरोना माहामारीच्या परिस्थितीत लोक संसर्ग टाळण्यासाठी वेगवेगळ्या युक्तींचा अवलंब करीत आहेत, कोरोनापासून बचाव होईल अशा ठिकाणाची त्यांना कुठूनही काही माहिती मिळते. तिथे ते लोक पोहोचतात.  असाच एक फोटो ओडिसामधून तुफान व्हायरल झाला आहे. ओडिसामधील एका दुकानदाराने लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना शुद्ध व ताजा आहार देण्यासाठी अँटीव्हायरस टिफिन सेंटर सुरू करण्याचा दावा केला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. तेथे लोक मोठ्या संख्येने जेवण घेण्यासाठी पोचत आहेत.

मंगळवारी एका सोशल मीडिया युजरने अँटीव्हायरस टिफिन सेंटरच्या रस्त्याच्या कडेच्या रेस्टॉरंटचे फोटो पोस्ट केला, त्यानंतर हे फोटो व्हायरल झाले. फोटोतील मेनू बोर्डावर तुम्ही पाहू शकता, अँटीव्हायरस टिफिन सेंटर बेरहमपूरच्या गांधीनगर , मेन रोडमध्ये आहे. मेनूनुसार अँटीव्हायरस टिफिन सेंटरमध्ये इडली, डोसा, समोसा, उपमा, वडा, पुरी आणि डंपलिंग सारख्या खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. बरेच लोक सहज या हॉटेलच्या समोर जेवताना दिसून येतात. Video : चालत्या ट्रेनमध्ये चिमुरड्यानं केला असा काही स्टंट; व्हिडीओ पाहून तुमचीही उडेल झोप

या हॉटेलमध्ये बसण्याची व्यवस्था नाही. पण तुम्ही उभं राहून इथे आपल्या हवा  तो पदार्थ मागवून खाऊ शकता. या अँटी व्हायरस टिफिन सेंटरबाबत बरेच लोक सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्स देत ​​आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की,  एंटी व्हायरस फूड सेंटरमध्ये अन्नासोबत सॅनिटायजर नसेल अशी आशा करतो. बोटीनं प्रवास करत होत्या दोघी, अन् देवमाश्यानं अख्खी बोट तोंडात घातली; पाहा थरारक व्हिडीओ

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलfoodअन्न