शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: अंजली अरोराने इन्स्टाग्रामवर शेअर केला नवीन व्हिडिओ, सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 20:05 IST

अंजली अरोराने 'क्यों करूं फिकर'वर तिचा एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

इंटरनेट सेन्सेशन अंजली अरोरा सोशल मीडियावर आधीच प्रसिद्ध होती, पण 'लॉक अप'शोने अंजलीची लोकप्रियतेत वाढ झाली. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. इन्स्टाग्रामवर 'कच्चा बदाम' या ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवून अंजली अरोरा एकारात्रीत स्टार बनली झाली होती.

आता अंजलीने तिचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मिनी स्कर्ट घालून नाचताना दिसत आहे. अंजली अरोराने 'क्यों करूं फिकर'वर तिचा एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. अंजली अरोराच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. चाहते अंजली अरोराचे कौतुक करत जोरदार कमेंट करत आहेत. 

अंजली अरोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'अंजली, हा ड्रेस खूप सुंदर आहे.' एका युजरने म्हटले की, 'मला माहित नाही की मी हा व्हिडिओ किती वेळा पाहिला आहे, तरीही प्रत्येक वेळी तुम्ही अगदी नवीन दिसता.

दरम्यान, अंजली अरोरा हिने शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकने सोशल मीडियावर सुरुवात केली होती. भारतात टीकटॉक बंद झाल्यानंतर तिने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित केले. अंजलीने अनेक म्युझिक व्हिडिओ आणि अल्बममध्येही काम केले आहे. तिला अद्याप कोणताही मोठा प्रकल्प मिळालेला नाही. यापूर्वी व्हायरल झालेल्या एमएमएसमध्ये अंजली अरोरा असल्याचा दावा करण्यात आला होता. पण अंजलीने ती त्या व्हिडीओमध्ये नसून तिला बदनाम करण्यासाठी हे केले जात असल्याचे स्पष्ट केले होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम