शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! १२ मास्क देऊनही एक डझन मास्क का दिले नाही म्हणून ग्राहकाने घातला 'धिंगाणा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 16:22 IST

एका ग्राहकाने १२ मास्क पाठवल्यावरही दुकानदारासोबत एक डझन मास्क का पाठवले नाही म्हणून वाद घातला. इतकेच काय तर दंडही मागितला.

सामान्यपणे ग्राहक हे त्यांचंच बरोबर मानतात आणि अनेकदा असे तर्क देतात की, ते गंमतीचा विषय बनून जातात. असंच काहीसं अमेरिकेतील मिन्नेसोडामध्ये झालं. येथील एका ग्राहकाने १२ मास्क पाठवल्यावरही दुकानदारासोबत एक डझन मास्क का पाठवले नाही म्हणून वाद घातला. इतकेच काय तर दंडही मागितला. चांगली बाब ही आहे की, ही चुकीची मागणी करूनही दुकानदार शांत राहिली. आता या दुकानदाराची सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. 

केआरएफओ न्यूज वेबसाइटनुसार, जाडा मॅकक्रे एक सिंगल मदर आहे आणि ती जाडा वॉल्टची मालकीन आहे. हे एक ऑनलाइन शॉप आहे जे शर्ट, हूडीज, कार्ड आणि मास्क विकतं. जाडा तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली जेव्हा तिच्या एका ग्राहकाने त्यांच्या दोघांचा एक मेल ट्विटरवर शेअऱ केला. (हे पण बघा : आरारारारा खतरनाक! चार महिलांचा हॉटेल कर्मचाऱ्यावर हल्ला, चौघींकडूनही दणादण बुक्क्यांचा मार!)

'१२ म्हणजेच एक डझन होतात'

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या ईमेलमधील बातचीतीनुसार अज्ञात ग्राहकाने लिहिले की, 'हॅलो, मी एक डझन मास्कची ऑर्डर दिली होती. पण तुम्ही मला केवळ १२ मास्क पाठवले आहेत. मला सर्व मास्कची गरज आहे. मला सर्व मास्कचे पैसे परत हवे आहेत. मी आता तुमच्या बिझनेसचं समर्थन कधीच करणार नाही. मी कृष्णवर्णीयांच्या बिझनेसला समर्थन देण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही लोक लोकांना लुटता'.

यानंतर जाडाने फारच प्रेमाने उत्तर दिलं आणि ग्राहकाला सांगितलं की, एक डझनचा अर्थ १२ मास्कच होतात. त्यामुळे जेवढे मास्क पाठवले ते बरोबर आहेत. त्यामुळे मी तुम्हाला पैसे परत देऊ शकत नाही. यानंतरही आपल्या ग्राहकाला निराशा केल्याबद्दल जाडाने माफी मागितली. आणि ५ डॉलर डिस्काउंटचं कूपन दिलं. याच्या उत्तरात ग्राहकाने कूपन घेण्यास  मनाई केली आणि म्हणाला की, त्याला २० मास्कची गरज होती. त्याने १२ बाबत कधी ऐकलं नव्हतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAmericaअमेरिका