शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या छतावर चढला संतापलेला वळू, तिथूनच खाली मारली उडी आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 09:50 IST

Bull Attack Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घराच्या छतावर वळू चढला आहे आणि त्याला खाली उतरण्यासाठी जागा मिळत नाहीये.

Bull Attack Video: वळूने एखाद्यावर हल्ला केल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या वळूचा एक असा व्हिडिओ व्हायरल झालाय जो बघून लोक हैराण झाले आहेत. सामान्यपणे वळू दिसला की, लोक दूरूनत जातात. कारण अनेकदा वळू लोकांवर अचानक हल्ला करतो. त्यामुळे वळू दिसला की, लोक त्याच्यापासून लांबच राहतात. सध्या जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात वळूने कुणावर हल्ला केला नाही तर त्याहूनही वेगळा कारनामा केलाय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घराच्या छतावर वळू चढला आहे आणि त्याला खाली उतरण्यासाठी जागा मिळत नाहीये. त्याला असं वाटलं की, तो आता अडकलाय आणि त्याने तिथून निघण्याचा निर्णय घेतला. वळूने छतावरून थेट रस्त्यावर खाली उडी मारली. हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे.

वळूच्या हे लक्षात आलं नसेल की, तो खाली पडणार आहे. जेव्हा त्याने खाली उडी मारली तेव्हा आजूबाजूचे लोक त्याच्यापासून दूर पळू लागले होते. कारण त्यांना वाटलं की, वळू पिसाटलाय. इन्स्टावर हा व्हिडीओ ajayattri_52 नावाच्या यूजरने शेअर केलाय. आतापर्यंत या व्हिडीओला 68 हजार लाइक मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके