शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

3D प्रिंटरने बनवली आगळी-वेगळी जिलेबी; आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा video...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 6:07 PM

Anand Mahindra Viral Post : आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Anand Mahindra Viral Post : लोकप्रिय भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर (आता X) नेहमी प्रेरणा देणाऱ्या किंवा मनोरंजक पोस्ट टाकत राहतात. सोशल मीडियावर त्यांची फॉलोइंग मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या सर्वच पोस्ट प्रचंड व्हायरल होतात. आता त्यांनी असाच एक आगळा-वेगळा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हीही चकीत व्हाल. 

तुम्ही अनेकदा जलेबी बनवताना पाहिली असेल, पण ही जिलेबी थ्रीडी प्रिंटरने बनवताना पाहिली आहे का? आनंद महिंद्रा यांनी हाच व्हिडिओ पोस्ट केला आहे. 40 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मिठाईवाला चक्क थ्रीडी प्रिंटरने जलेबी बनवताना दिसतोय. थ्रीडी प्रिंटरच्या नोझलद्वारे गरम तेलाच्या पॅनमध्ये जिलेबी टाकल्या जात आहेत. 

थ्रीडी प्रिंटरने बनवलेल्या जिलेबीचा आकारही सामान्य जिलेबीपेक्षआ थोडा वेगळा दिसतोय. विशेष म्हणजे, ही जिलेबी घेण्यासाठी दुकानात गर्दीही पाहायला मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकरी विविध कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया