शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

डिशवर बसलेल्या माकडाला पाहून महिंद्रांनी दिली 'ही' रिएक्शन, जाहीर केले 'कॅप्शन कॉन्टेस्ट'च्या विजेत्यांचे नाव

By manali.bagul | Updated: October 13, 2020 15:46 IST

Viral News of Monkey in Marathi: सोमवारी विजेत्यांचे नाव  घोषित करत त्यांचे अभिनंदन केले. गमतीदार कॅप्शनसाठी त्यांनी  @ vallisurya1आणि @TheSameWall या युजर्सची निवड केली आहे. '

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियाावर नेहमीच गमतीदार व्हिडीओज किंवा फोटोज शेअर करत असतात. शनिवारी ट्विटरवर आनंद महिंद्रांनी एक कॅप्शन कॉन्टेस्ट (Caption Contest) पोस्ट केले होते. आता स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली आहे. सध्या आनंद महिंद्रा यांचे ट्विटरवर ८.२ मिलियन्स फॉलोअर्स असून त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट तुफान व्हायरल होतात. अलिकडेच त्यांनी शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन द्या. असं आवाहन त्यांनी सोशल मीडिया युजर्सना  केलं होतं. 

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक माकड छतावरील डीश एंटीनावर येऊन निवांत बसला आहे. तसंच तोंड उघडं ठेवून आश्चर्यचकित झाल्याप्रमाणे पाहत आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत असून जवळपास ८८ हजार लोकांनी या फोटोवर रिएक्शन दिल्या आहेत. या स्पर्धेच्या नियमांनुसार या फोटोला गमतीदार कॅप्शन द्यायचे होते. अधिकाधिक स्पर्धकांमधून महिंद्रा यांनी दोन विजेत्यांची निवड केली आहे. त्यांनी एक हिंदी आणि एक इंग्लिश कॅप्शन निवडलं आहे. बाबो! समुद्रकिनारी सापडला तब्बल १०० किलोंचा दुर्मिळ कासव, अन् मग...., पाहा फोटो

त्यांनी सोमवारी विजेत्यांचे नाव  घोषित करत त्यांचे अभिनंदन केले. गमतीदार कॅप्शनसाठी त्यांनी  @ vallisurya1आणि @TheSameWall या युजर्सची निवड केली आहे. 'एक बंदर, टीवी के अंदर.'  असं कॅप्शन हिंदी कॅप्शन विजेत्यानं दिलं असून DTH- डायरेक्ट टू हनुमान.'  असं इंग्लिश कॅप्शन विजेत्याने दिलं आहे.  या माकडाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. नेटिझन्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आनंद महिंद्रांनी काही कमेंट्स रिट्विट केल्या आहेत.  सलाम! रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवतोय हा 'देवमाणूस'...

टॅग्स :Mahindraमहिंद्राSocial Viralसोशल व्हायरलMonkeyमाकडDTHडीटीएचJara hatkeजरा हटके