शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कार चालू होत नव्हती म्हणून पठ्यानं केला देशी  जुगाड; व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 18:49 IST

Trending Viral Video in Marathi : हा व्हिडीओ पाहून तुम्ही विचारात पडाल की इंजिनला दोरी जोडून कशी काय कार चालवली जाऊ शकते?

असं म्हणतात की जुगाडाच्या बाबतीत देशी लोकांचा सामना कोणीही करू शकत नाही.  सोशल मीडियावरील एका जुगाडाच्या व्हिडीओनं नेटिझन्सना चकीत केले  आहे. व्यावसाईक आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ पाहून तुम्ही विचारात पडाल की इंजिनला दोरी जोडून कशी काय कार चालवली जाऊ शकते?

हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ४ फेब्रुवारीला ट्विटरवर शेअर केला होता. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, '' हा व्हिडीओ जुना वाटतो पण खूप इंटरेस्टिंग आहे.'' तुम्ही  हा व्हिडीओ पाहून जुगाड करणाऱ्याचं कौतुक कराल. १७  हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज या व्हिडीओला मिळाले असून  हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या माणसानं कारमध्ये बिघाड झाल्यानंतर ती दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. कारचे एक्सीलेटर काम करणं बंद करते. त्यावेळी असं होतं. विशेष म्हणजे या जुगाडानं कार चालू होते ही मोठी गोष्ट आहे.

कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ

आधीही आनंद महिंद्रांनी ट्रेनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोनं आनंद महिंद्रांचे मन जिंकले होते. हे दृश्य मुंबईच्या एका रेल्वे स्टेशनवरचे आहे. या ठिकाणी लोकलमध्ये चढण्याआधी एका प्रवाश्यानं ट्रेनवर(Railway local) डोकं ठेवून नमस्कार केला आहे. कोणीतरी हा फोटो कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला. 

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रानी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की,  'भारताचा आत्मा, मी प्रार्थना करतो की आपण हे कधीही गमावणार नाही.'  आतापर्यंत या फोटोला  ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून ३६८ पेक्षा जास्त ट्विट्स या फोटोला मिळाले आहेत. कॅमेरात कैद झाला शिकारीच्या तयारीत असलेला दुर्मिळ काळा बिबट्या; पाहा रुबाबदार बिबट्याचे फोटो

टॅग्स :carकारSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेAnand Mahindraआनंद महिंद्रा