शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

१ नंबर जुगाड! पठ्ठ्यानं एम्बॅसेडर कारला बैलगाडी बनवलं; अन् आनंद महिंद्रा म्हणाले...., पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 14:13 IST

Trending Viral News in Marathi : अशी बैलगाडी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. बैलगाडी आणि एम्बॅसेडर कारचा असा जुगाड पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे. 

सोशल मीडियावर एकापेक्षा एक जुगाडाचे व्हिडीओ व्हायरल हो असतात. वेगवेगळ्या गोष्टींचे जुगाड करण्याच्या बाबतीत भारतातील लोक सगळयात पुढे आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या ट्विटर अकाऊंटवर वरून  नेहमी वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असतात.  आता  सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी एका आगळ्या वेगळ्या बैलगाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. अशी बैलगाडी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. बैलगाडी आणि एम्बॅसेडर कारचा असा जुगाड पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू  शकता या हटके गाडीला पुढे बैल जोडले असून मागे बसण्याच्या जागेवर एम्बॅसेडर कार लावली आहे. पहिल्यांदा तुम्हाला वाटेल ही एम्बॅसेडर कार आहे. त्यानंतर तुम्हाला यामागचा आगळा वेगळा जुगाड कळून येईल.  हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला  आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, मला नाही वाटतं. एलन मस्क आणि टेस्ला या रीनूअबल एनर्जी-फ्यूल कारचा सामना करू शकतील. उत्सर्जनचा स्तर निश्चित नाही. जर तुम्ही मिथोनॉलचा विचार करत असाल तर. याला म्हणतात इच्छाशक्ती! ६२ वर्षांच्या आजी २३० किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या

हा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर २३ डिसेंबला शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा व्हिव्हज मिळाले आहेत. २६  हजारांपेक्षा जास्त लाईक्स व्हिडीओला मिळाले आहेत तर ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केलं आहे. शेकडो लोकांनी या व्हिडीओवर गमतीदार रिएक्शन्स दिल्या आहेत. शाब्बास! पुण्याच्या २ शाळकरी पोरींनी केली कमाल; मंगळ आणि गुरूच्यामध्ये शोधले ६ लहान ग्रह

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMahindraमहिंद्रा