शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'या' सायकल स्वाराचे अक्षरशः फॅन झाले आनंद महिंद्रा, VIDEO शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 20:59 IST

सायकलस्वार तरुणाच्या या व्हिडिओने आनंद महिंद्रांना आकर्षित केले आहे. या व्हिडिओतील हा तरूण डोक्यावर ओझे असतानाही सायकलच्या हँडलला हात न लावता, संपूर्ण वेगाने सायकल चालवताना दिसत आहे.

नवी दिल्‍ली - देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे (Mahindra Group) चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर करताच जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील सायकलस्वाराला पाहून ते जबरदस्त इंस्पायर झाले असून त्यांनी या सायकलस्वाराचे कौतुक करणारे ट्विटही केले आहे.

सायकलस्वार तरुणाच्या या व्हिडिओने आनंद महिंद्रांना आकर्षित केले आहे. या व्हिडिओतील हा तरूण डोक्यावर ओझे असतानाही सायकलच्या हँडलला हात न लावता, संपूर्ण वेगाने सायकल चालवताना दिसत आहे. त्याने आपल्या दोन्ही हातांनी डोक्यावरील ओझे पकडले आहे. रस्तयावर या तरुणाच्या सायकलचा वेग आणि तिच्यावर असलेले त्याचे नियंत्रण दोन्हीही बघण्यासारखे आहे.

हा व्हिडिओ शेअर करत महिंर्दा यांनी लिहिले आहे, "हा मनुष्य एक मानवी सेग्‍वे (Segway) आहे. याच्या अंगात आधीपासूनच gyroscope (एक प्रकारचे सेंसर) फिट आहे. काय जबरदस्त बॅलेंस आहे. मला या गोष्टीचे वाईट वाटते, की या माणसासारखे  अनेक टॅलेंटेड लोक आपल्या देशात असतील, जे जिम्‍नास्‍ट अथवा स्‍पोर्टपर्सन होऊ शकतात. मात्र, त्यांना शोधणे आणि प्रशिक्षण देणे सोपे नाही." आनंद महिंद्रा यांनी शेअर करताच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या ट्विटवर विविध प्रकारच्या रिअॅक्शन्सदेखील येत आहेत. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राTwitterट्विटरSocial Viralसोशल व्हायरल