शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Cutness Overloaded: मुलींचे लाईव्ह रिपोर्टींग पाहून तुम्हीही म्हणाल, चलो काश्मीर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 16:17 IST

सध्या सोशल मीडियावर दोन लहान मुलींचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. 

Social viral : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा अनेकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक्सवर पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्या व्हिडीओला लोकांची सर्वाधिक पसंती मिळतेय. 

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जम्मू- काश्मिरमध्ये बर्फवृष्टी सुरु झाली असून येथे दोन काश्मिरी मुलींनी  बर्फवृष्टीवर केलेल्या लाईव्ह रिपोर्टींगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  सोशल मीडियावर हा  व्हायरल होणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी पाहून दोन चिमुकल्या मुली आपला आनंद व्यक्त करतायत. व्हायरल व्हिडीओमध्ये मुलींनी  मोठ्या आनंदाने बर्फात खेळत व्हिडिओ रेकॉर्ड केला,  त्यामुळे बर्फवृष्टीनंतर येथे त्यांना स्वर्गात आल्यासारखे वाटत आहे. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि हिमवर्षाव सुरु केला, असं देखील त्या म्हणतायत. या दोन्ही मुली बर्फामध्ये मनसोक्त खेळताना दिसत आहेत. शिवाय ही दुधाची लाट नसून हिमवर्षाव असल्याचे मुली सांगत आहेत. 

त्याव्यतिरिक्त मुली म्हणतात, आम्ही येथे बर्फवृष्टीचा आनंद घेत आहोत. बर्फ इतका खोल आहे की आम्ही त्यात बुडुन जाऊ. येवढा भलामोठा बर्फाचा लोट पाहून आम्हाला सुमद्रात असल्यासारखे वाटत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये या मुलींची आई त्यांना प्रश्न विचारते कसे वाटते आहे, तुम्हाला थंडी नाही लागत का? यावर मुलींनी मजेशीर उत्तर दिले. त्यावर मुली म्हणतात थंडी तर वाजतेय पण मजा करायची आहे ना? मुलींच्या या उत्तरावर सोशल मीडियावर लोकांना प्रतिक्रिया केल्या आहेत. 

या लहान मुलींच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव केलाय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर केलाय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया