शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजबच...! ट्रम्प-पुतिन, झेलेंस्की अन्...; सर्वजण मिळून गातायत गाणे, VIDEO बघून तुम्हीही थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:37 IST

"एक हिलिंग गाणे, ज्याची सध्या आपल्या सर्वांनाच आवश्यकता आहे "

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक थक्क करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प, रशिचाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, यूक्रेन के राष्ट्रपती व्होलोदिमीर झेलेंस्की आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह कीम जोंग उन हे सोबत गाणे गाताना दिसत आहेत. यांच्याशिवाय इतरही काही देशांचे नेते व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

एक हिलिंग गाणे, ज्याची सध्या आपल्या सर्वांनाच आवश्यकता आहे - हा व्हिडिओ शेअर करत हर्ष गोएंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "जगातील सर्वोच्च नेत्यांनी गायलेले 'वी आर द वर्ल्ड' हे गाणे ऐकत आहे - एक हिलिंग गाणे ज्याची सध्या आपल्या सर्वांनाच अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, माझा आवडता नेता यात नाही! (एआय जनरेटेड व्हिडिओ)". हा व्हिडिओ बघितल्यानंतर, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे आणि अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

AI ची कमाल -हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (एआय) मदतीने तयार करण्यात आला आहे. एआयद्वारे जगातील काही बड्या नेत्याचा आवाज आणि चेहरे वापरून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. खरे तर हा व्हिडिओ पाहून लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काही लोक याला मजेदार म्हणत आहेत. हर्ष गोयंका यांचे असे गमतीशीर व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूAmericaअमेरिकाrussiaरशिया