शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुरुषांला सोडून एका रजईसोबत लग्न करतीये ही बया, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 16:21 IST

हिवाळ्यात कुणाचाही रजईशी जरा जास्त जिव्हाळा असतो हे काही वेगळं सांगायला नको. कारण कुडकुडणाऱ्या थंडीत रजईने मोठा दिलासा मिळतो.

हिवाळ्यात कुणाचाही रजईशी जरा जास्त जिव्हाळा असतो हे काही वेगळं सांगायला नको. कारण कुडकुडणाऱ्या थंडीत रजईने मोठा दिलासा मिळतो. पण हा जिव्हाळ्याचा अतिरेक म्हणावा अशी एक घटना समोर आली आहे. एक महिला तिच्या रजईच्या इतकी प्रेमात पडली आहे की, ती रजईसोबतच लग्न करणार आहे. इतकेच काय तर या लग्नाच्या पत्रिका सुद्धा वाटल्या गेल्या आहेत.

रजईत काय खास?

४९ वर्षीय सेलिक ज्या रजईशी लग्न करणार आहे त्या रजईला जगभरात Duvet रजई म्हणून ओळखले जाते. याप्रकारच्या रजईमध्ये सिंथेटिक फायबर आणि फेदर असतं. 

रजईसोबत लग्न का?

सेलिक म्हणाली की, 'लोक जज करतील. पण असं कुणीच नाहीये जे रजईशिवाय राहू शकेल. माझ्या रजईसोबत माझं अनोखं रिलेशनशिप आहे. Duvet नेहमी माझ्यासोबत असते आणि मला जवळ घेते. माझं या रजईवर इतकं प्रेम आहे की, मला पाहुण्यांच्या उपस्थितीत या रजईसोबत लग्न करायचं आहे'. या लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेल्या असून येत्या १० फेब्रुवारीला डेवोन येथील ग्लोरियस आर्ट हाऊसमध्ये हे लग्न होणार आहे. 

लग्नासाठी ड्रेस कोड

या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. पाहुण्यांना गाउन, पायजामा आणि स्लीपर परिधान करुनच या लग्नाला यायचं आहे. जर पाहुण्यांना थंडी वाजली तर त्यांना सोबत एक टेडी बेअर आणि हॉट वॉटर बॉटल सोबत ठेवण्याची परवानगी आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काही लोकांना या महिलेचा रजईसोबत लग्न करण्याचा विचार चांगलाच पसंत आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके